कोळसा घोटाळा: माजी पंतप्रधानांची चौकशी होण्याची शक्यता
कोळसा घोटाळाप्रकरणी तत्कालीन कोळसामंत्री आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जबाब नोंदवण्यात यावा असा आदेश विशेष न्यायालयानं सीबीआयला दिला आहे.
Dec 16, 2014, 06:22 PM IST1993नंतरचे कोळसा खाणवाटप बेकायदा, सुप्रीम कोर्टाचा निर्णय
१९९३ नंतरचे सगळे कोळसा खाण वाटप आज सुप्रीम कोर्टानं रद्द केले आहेत. या वाटपामध्ये कुठलेही निकष पाळले नसल्याचा आणि मनमानीपणे खाण वाटप झाल्याचे ताशेरे सुप्रीम कोर्टानं ओढले आहेत.
Aug 25, 2014, 03:14 PM ISTपंतप्रधानांच्या राजीनाम्यावर भाजप ठाम
पंतप्रधानांच्या निवेदनानंतरही राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याचं भाजपनं स्पष्ट केलय. कोळसा खाण घोटाळ्यातला पैसा काँग्रेसकडे गेल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. सर्व कोल ब्लॉक रद्द केले जावेत. या घोटाळ्यात पंतप्रधान थेट दोषी असून नैतिकतेच्या मुद्यावर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली.
Aug 27, 2012, 10:26 PM IST