coca cola 0

सिकंदर रझाने केली रोनाल्डोची कॉपी, भर पत्रकार परिषदेत असं काही केलं की... पाहा Video

Sikandar Raza removed Coca Cola bottles : झिबॉब्वेचा कॅप्टन सिकंदर रझा याने बांग्लादेशविरुद्ध सामन्यापूर्वी (BAN vs ZIM) लाईव्ह पत्रकार परिषदेत नेमकं काय केलं? ज्यामुळे त्याची सध्या चर्चा होताना दिसत आहे.

May 3, 2024, 07:53 PM IST

कमालच हे! AI वापरून कोका-कोलानं बनलवं Cold Drink, तुम्ही चव चाखणार?

शीतपेय क्षेत्रातील दिग्गज कोका-कोलाने AI चा वापर करून नवीन चव विकसित केली आहे - Y3000 झिरो शुगर. कृत्रिम बुद्धिमत्तेने केवळ चवच नाही तर कॅनची रचना आणि पॅकेजिंग देखील केली. 

Sep 20, 2023, 01:55 PM IST

Cold drink चा अख्खा कॅन 'या' व्यक्तीने तोडांत घातला आणि घडवला World Record...

काही गोष्टींची अपेक्षा करणे ही खूप कठीण असते तरी लोक त्यात विक्रम घडवतात. 

Oct 18, 2022, 07:44 PM IST

ट्विटरनंतर Elon Musk यांचं पुढचं टार्गेट कोका-कोला? ट्विटची जगभर चर्चा

Elon Musk च्या एका ट्विटमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. ट्विटर विकत घेतल्यानंतर Elon यांनी आता कोका-कोला खरेदी करणार असल्याचे ट्विट केले आहे. हे ट्विट सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Apr 28, 2022, 12:09 PM IST

आता, 'कोका-कोला'चं कैरी पन्हं आणि ताकही बाजारात

गेल्या काही वर्षांपासून या पेय पदार्थांचीच मागणी वाढताना दिसत आहे

Mar 29, 2019, 02:03 PM IST

कोका कोलाचा सलमान खानला झटका

प्रसिद्ध कोल्डड्रिंक कंपनी कोका कोलाने सलमान खानसोबतचा चार वर्षांचा करार न वाढवण्याचा निर्णय घेतलाय. सलमान खान कोका कोलाचा ब्रँड अॅम्बेसिडेर होता. कंपनी सलमानच्या जागी रणवीर सिंहशी करार करण्याबाबत चर्चा करतेय. 

Oct 20, 2016, 10:40 AM IST

हृतिक सोबत 'डेट'ची ऑफर देणाऱ्या कोका कोला कंपनीविरुद्ध महिला कोर्टात

एक कॉलेज विद्यार्थिनी म्हणून तिनं स्पर्धेत भाग घेतला... आणि ती विजयी झाली. कोका कोला कंपनीनं आश्वासन दिलं होतं अभिनेता हृतिक रोशनसोबत डेटवर जाण्याचं.

Aug 19, 2015, 10:10 AM IST

आपले वादग्रस्त प्रॉडक्ट्स बाजारातून काढणार कोक

अटलांटामधील एका कंपनीनं म्हटलं की ब्रोमिनेटिड व्हेजिटेबल ऑईल आताही फॅन्टा आणि फ्रेस्काच्या काही फ्लेवर्समध्ये वापरला जातो.

May 6, 2014, 03:41 PM IST