Coconut : नारळ फोडताय? 'या' गोष्टीची विशेष काळजी घ्या
हिंदू संस्कृतीत महिलांना सहसा नारळ फोडू दिला जात नाही, कारण...
Sep 23, 2022, 12:31 PM ISTडेंग्यू,मलेरिया झाल्यावर शरीरातील प्लेटलेट्स कसे वाढवाल? जाणून घ्या
बकरीचे दुध, नारळ पाणी आणि पपईच्या पानांचा रसाने खरचं शरीरात प्लेटलेट्स वाढतात का?
Sep 16, 2022, 10:32 PM ISTBenefits of Coconut Water : नारळाच्या पाण्याचे हे फायदे तुम्हाला माहितीयत का?
हे दिवसभर एनर्जेटिक राहण्यास मदत करेल. या शिवाय नारळाचे असे अनेक फायदे आहेत. ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल.
Mar 24, 2022, 07:38 PM ISTघर नावावर केले नाही म्हणून आई-वडिलांना नारळ पाण्यातून दिले विष
मुलाने नारळ पाण्यातून आई-वडिलांना पाजले विष. वडिलांचा मृत्यू.
Jun 17, 2018, 11:20 AM ISTउन्हाळ्यात दररोज प्या एक नारळ पाणी, फायदे ऐकून हैराण व्हाल
उन्हाळ्यात नारळपाणी पिण्याचे फायदे तर तुम्ही ऐकलेच असतील. जर तुम्ही सकाळची सुरुवात नारळपाण्याने करता तर दिवसभर तुम्हाला एनर्जेटिक वाटते.
Jun 6, 2018, 04:44 PM ISTनारळाचं पाणी - पित्ताचा त्रास कमी करणारा नैसर्गिक उपाय
उन्हाच्या झळा बसत असताना ग्लासभर नारळाचं पाणी तुम्हांला दिलासा देते.
Mar 9, 2018, 09:27 PM ISTसकाळी नारळपाणी पिण्याचे भरपूर फायदे
नारळ पाण्यामध्ये विषारी तत्व दूर करण्याचे गुण असतात. नारळ पाण्यामुळे शरीराला उर्जा मिळते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. जर तुम्ही वाढलेल्या वजनाने त्रस्त असाल तर नारळपाणी प्यायल्याने तुम्हाला फायदा होतो.
Dec 16, 2017, 03:49 PM ISTदोन आठवडे नियमित नारळपाणी पिण्याचे फायदे
मुंबई : नारळपाणी पिणे शरीरासाठी नेहमीच फायदेशीर असते. इतर कोणतेही सॉफ्ट ड्रिंक घेण्यापेक्षा नारळपाणी घेणे कधीही उत्तम. नारळपाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
हायड्रेशन कमी करण्यासाठी - हायड्रेशनची समस्या जाणवत असेल तर इतर कोणतेही कोल्ड्रिंक्स घेण्यापेक्षा नारळपाणी घेणे उत्तम. यात मॅग्नेशियम, सोडियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियमसारखी खनिजे असतात.
Aug 29, 2016, 09:44 AM ISTनारळपाण्याने चेहरा धुण्याचे ५ फायदे
उन्हाळ्यात विशेषकरुन चेहऱ्याची काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात त्वचारोग तज्ञ नेहमी थंड पाण्याने चेहरा धुण्याचा सल्ला देतात. दिवसातून दोन ते तीन वेळा चेहरा थंड पाण्याने धुतल्यास त्वचेवरील ओलावा कायम राहतो.
Apr 25, 2016, 09:16 AM ISTसकाळी उठून नारळपाणी पिण्याचे हे आहेत ५ फायदे
नारळपाण्यामध्ये अनेक लाभकारक फायदे असतात. आजारी माणसाला नारळपाणी दिले जाते. यामुळे शरीराला उर्जा मिळते.
Feb 21, 2016, 10:14 AM ISTनारळ पाणी पिण्याचे पाच फायदे
आपण सर्वजण जाणतो नारळ पाणी पिणे हे तहान भागविण्याचा गोड पर्याय. मात्र, याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे पाणी पूर्णत: नैसर्गिक आहे. हे स्वादीष्ट पाणी आरोग्याला खूप फायदेशीर आहे.
Sep 16, 2015, 12:10 PM ISTनारळ पाण्यावर होतेय शेती
नारळाचा किती वेगवेगळ्या पद्धतीनं उपयोग करु शकतो याचं एक उदाहरण समोर आलंय. नेमकं काय केलं जातंय यावर एक स्पेशल रिपोर्ट.
Dec 4, 2014, 11:07 AM IST100 आजारांवर एकच उपाय, प्या नारळ पाणी
कडाक्याचं ऊन आणि उकाडा यापासून सुटका होण्यासाठी नारळ पाणी बेस्ट. (Coconut Water) नारळ पाण्यात व्हिटॅमिन आणि मिनरल भरपूर प्रमाणात असते. 100 आजारांवर नारळ पाणी एक उत्तम उपाय आहे. आयुर्वेदात नारळ पाण्याला खूप महत्व आहे. त्यामुळे तुमचे आरोग्य अधिक चांगले आणि उत्तम ठेवण्यासाठी दररोज नारळ पाणी पिणे केव्हाही चांगले.
Apr 23, 2014, 11:37 AM IST