आचारसंहिता झाली शिथील, कुठे कुठे पाहा
निवडणूक आयोगाकडून आचार संहिता शिथील करण्यात आलीय. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक क्षेत्रातच आचारसंहिता लागू असणार आहे.
Oct 19, 2016, 10:01 PM ISTचार महिने आचारसंहिता, सरकार बेजार...
नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकांमुळे तब्बल चार महिने राज्यात आचारसंहिता लागू झाल्यामुळे राज्य सरकारनं नाराजी व्यक्त केलीये.
Oct 18, 2016, 06:09 PM ISTहिवाळी अधिवेशनावर विधान परिषद निवडणुकीचे सावट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2015, 07:56 PM ISTदिवाळी अंकांना आचारसंहितेचा फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2014, 06:42 PM ISTराज ठाकरे यांच्यावर आचारसंहिता भंगचा गुन्हा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी आचारसंहिता भंगचा गुन्हा केला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
Oct 12, 2014, 02:03 PM IST'आचारसंहिता' म्हणजे काय रे भाऊ?
नुकताच महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा बिगूल वाजला आणि त्या क्षणापासून आचारसंहिता लागू झाली. ही आचारसंहिता पाळणं राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार आणि सरकार यांच्यासाठी बंधनकारक आहे. ही आचार संहिता काय असते, ती तोडली तर काय होतं, यासाठी कोणता कायद्याची तरतूद आहे, याचे काय परिणाम होतात असे अनेक आपल्या मनात असतात, पाहा काय आहेत ही उत्तरं?
Sep 16, 2014, 06:00 PM ISTविधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा - शरद पवार
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी दोन महिने मिळणार आहेत. या कालावधीत मंत्र्यांनी जोमाने कामावे लागवे, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या मंत्र्यांना दिलेत.
May 10, 2014, 05:34 PM ISTमनसेवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
आचारसंहिता लागू असतानाही मनसेनं उमेदवाराचा प्रचार होईल अशा प्रकारे वर्तन केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मुंबईनाक्यातल्या युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष वाल्मिक मोटकरी यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल कऱण्यात आलाय.
Mar 21, 2014, 06:53 PM ISTमुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना `टोल`वलं...
राज्याचं नव टोल धोरण लवकरच आणू, असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलं खरं... पण, पाळलं मात्र नाही...
Mar 5, 2014, 08:47 PM ISTआज प्रचार तोफा थंडावणार
पालिका निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोचला आहे. आज संध्याकाळी प्रचाराची मुदत संपणार असल्यानं सर्वच पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनीही जोरदार प्रचार सुरू केला आहे. शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचता यावं यासाठी ‘रोड शो’वर उमेदवारांनी भर दिला आहे.
Feb 14, 2012, 03:50 PM ISTझेडपीच्या निवडणुकीची शाळेत दारू पार्टी !
उस्मानाबादमध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या व्यंकट गुंड या उमेदवारानं ग्रामस्थांसाठी मटण आणि दारुची पार्टी ठेवली होती. आचारसंहितेची ऐशीतैशी 'झी २४ तास'नं दाखवल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे.
Jan 26, 2012, 08:21 PM ISTभुजबळांविरोधात आचारसंहिताभंगाची तक्रार दाखल
भुजबळ फाऊण्डेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नाशिक फेस्टिवलसंदर्भात ही तक्रार दाखल झाली आहे. नाशिकमध्ये आचारसंहिताभंगाचे अनेक प्रकार घडत असतानाही निवडणूक आय़ोग उदासीनच असल्याचा आरोप होत आहे.
Jan 24, 2012, 10:53 PM ISTपुतण्यांकडून 'खुलासा', काकांना 'ग्रीन सिग्नल'
शरद पवार यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा आणखी एक नमुना समोर आला आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाईची शक्यता असतानाच केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्याला निवडणूक आयोगानं ग्रीन सिग्नल दिला आहे.
Jan 13, 2012, 05:10 PM ISTमुस्लिम आरक्षणाला स्थगिती
निवडणूक आयोगानं केंद्र सरकारच्या मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या निर्णयावर स्थगिती दिली आहे. पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत या निर्णयावर स्थगिती देण्यात आली आहे.
Jan 11, 2012, 11:28 PM IST