हिवाळ्यात सर्दी खोकल्याचा होतोय त्रास? करा 'हे' घरगुती उपाय
Winter Health Tips : हिवाळा सुरू झाला की सर्दी, खोकलाचा त्रास होतो. जर तुम्हालाही सर्दी -खोकलाचा त्रास होत असेल तर जाणून घ्या घरगुती उपाय...
Jan 4, 2024, 06:08 PM IST
किचनमधील 'हे' मसाले ठरतील सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय!
Health News in Marathi : सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय! किचनमधील 'हे' मसाले करतील ठणठणीत
Dec 5, 2023, 12:18 AM ISTथंडीत करा या 5 गोष्टींचं सेवन; 2 दिवसात मुळापासून नष्ट होईल सर्दी अन् खोकला
थंडीचं आगमन होताच सोबत खोकला, सर्दी असे आजारही वाढतात. पण काही घरगुती उपचारांनी या समस्या दूर करु शकता. सर्दी, खोकला झाल्यास आपल्याच घराच्या किचनमधील काही गोष्टींचा वापर करत तुम्ही बरे होऊ शकता.
Nov 16, 2023, 05:47 PM IST
सर्दी घालवण्यासाठी ३ घरगुती उपाय
अनेकांना सर्दी ही बाराही महिने असलेली समस्या आहे. अनेकदा काही थंड खाल्यामुळे तर काही वेळेस व्हायरल इनफेक्शनमुळे सर्दीची समस्या येते. सर्दी झाली की आपण लगेच मेडिकल मध्ये जावून गोळी आणतो आणि सर्दीवर त्या प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात घेतो.
Jun 12, 2016, 01:12 PM ISTपावसाळा आला, आता सर्दीकडे दुर्लक्ष करू नका
आला आला म्हणता मान्सूननं दणका दिलाय. चार दिवस झाले तो कोसळतोच आहे. आता पाणी तुंबण्यापाठोपाठ नेहमीप्रमाणे साथीच्या आजारांची सुरुवात होईल. पण त्याही अगोदर सर्दी पडशाची सुरुवात झाली आहे. पण म्हणून पावसाळा आहे म्हणून सर्दी होईल उद्या कमी अशी बेपर्वाई करू नका... ही बेपर्वाई महाग पडणारी ठरेल. सर्दी किंवा तापाकडे झालेल्या दुर्लक्षामुळं न्यूमोनिया होऊ शकतो तेव्हा सावधान... सर्दीकडे दुर्लक्ष नको.
Jun 22, 2015, 08:31 AM IST