colleges

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने 'या' जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Jalna School Holiday: राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने (Rajma) जालना जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तशा प्रकारचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. 

Jan 11, 2024, 05:43 PM IST

'क्रेडिट स्कोर' ठरवणार मुलांचं भविष्य? वर्गात बसण्याच्या पद्धतीतही होणार बदल?

शाळांमधील मूल्यमापनाच्या पद्धतीत लवकरच मोठा बदल होणाराय... यापुढं वार्षिक परीक्षेतील गुण पाहून नाही, तर मुलांचा क्रेडिट स्कोअर पाहून त्यांचं मूल्यमापन केलं जाणाराय..

Apr 12, 2023, 08:34 PM IST

Maharashtra News : राज्यातील अकृषी विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर

Universities non-teaching staff strike : महाराष्ट्र राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी आपल्या विविध मागण्यासाठी दि. 2 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. 

Jan 26, 2023, 12:54 PM IST

राज्यातील दहावी, बारावीच्या परीक्षेबाबत अत्यंत महत्वाची बातमी

SSC and HSC Exam : राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षांसाठी यावर्षी विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळा आणि महाविद्यालयात परीक्षा केंद्र मिळण्याची शक्यता आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी तसे संकेत दिले आहेत. 

Feb 11, 2022, 11:10 AM IST

शाळा, महाविद्यालये आजपासून पुन्हा सुरु, पुणे नागपूरसह ठिकठिकाणी शाळा पुन्हा गजबजणार

School, College Reopen : राज्यात आजपासून पुन्हा शाळा आणि महाविद्यालये गजबणार आहेत. (Maharashtra School and College Reopen)  जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्यानं महाविद्यालय आणि शाळा बंद करण्यात आल्या होत्या. 

Feb 1, 2022, 09:37 AM IST

पुणे जिल्ह्यात या तारखेपासून शाळा-महाविद्यालय सुरु होणार

Reopen Schools and colleges in Pune : कोरोनाचा संसर्ग पुण्यात कमी झाल्याने आता बंद असलेल्या शाळा आणि महाविद्यालये सुरु होणार आहेत.  

Jan 29, 2022, 10:24 AM IST
Pune Ajit Pawar Meeting will Be held today regarding School,Colleges PT45S

VIDEO | पुण्यात शाळा कॉलेज सुरू होणार?

Pune Ajit Pawar Meeting will Be held today regarding School,Colleges

Jan 29, 2022, 10:00 AM IST