colonel manpreet singh

लष्कराची वर्दी घालून 6 वर्षाच्या चिमुरड्याने शहीद पित्याला ठोकला सॅल्यूट; सगळा जमाव रडला

जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये शहीद झालेल्या कर्नल मनप्रीत सिंग यांना आज शेवटचा निरोप देण्यात आला. 

 

Sep 15, 2023, 04:28 PM IST

काश्मीरात पुन्हा घातपाती कारवाया घडवण्याचा पाकिस्तानचा कट... भारताचे 3 बडे अधिकारी शहीद

काश्मीरात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय लष्कर आणि पोलीस दलाचे 3 बडे अधिकारी शहीद झाले.  टीआरएफ अर्थात द रेजिस्टेंस फ्रंट या दहशतवादी संघटनेनं या चकमकीची जबाबदारी घेतलीय. पाकिस्तानच्या पाठिंब्यानं टीआरएफ कशी पुन्हा एकदा सक्रीय झालीय.

Sep 14, 2023, 10:55 PM IST