१४ हजार रुद्राक्ष, २८ रंग वापरून साकारले शिवाजी महाराज
मुंबईचे कलाकार चेतन राऊत यांनी शिवाजी महाराजांचं चित्र रेखाटलं आहे.
Sep 12, 2018, 07:05 PM ISTआयपीएल मॅच का अपमान? आयोजकांचा भोंगळ कारभार
आयपीएल प्ले ऑफच्या आधी महिला क्रिकेटला प्रोत्साहित करण्यासाठी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एका टी-20 मॅचचं आयोजन करण्यात आलं होतं.
May 22, 2018, 05:33 PM IST१ जूनपासून बदलणार बर्फाचा रंग! व्यावसायिक वापरासाठी देण्यात येणार निळा रंग
येत्या १ जूनपासून खाण्यासाठीचा बर्फ आणि इतर कामांसाठी वापरला जाणारा बर्फ यात फरक करणं सोप्पं होणार आहे.
May 13, 2018, 04:03 PM ISTघर रंगवताय? या गोष्टी ध्यानात ठेवा
सध्या सण-उत्सवांचा काळ आहे. त्यामुळे अनेकांच्या डोक्यात घर रंगवण्याचा विचार असेल. तुम्ही जर रंगांच्या माध्यमातून घराला हटके लूक देऊ इच्छित असाल तर, या गोष्टी ध्यानात ठेवा...
Sep 21, 2017, 08:04 PM ISTव्हॉट्स अॅपचं नवं फिचर, तुम्ही वापरलंत का?
व्हॉट्स अॅपवर आता फेसबूकप्रमाणेच रंगीत स्टेटस शेअर करता येणार आहे.
Aug 10, 2017, 06:14 PM ISTबेस्ट बसचा रंगपालट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 11:30 PM ISTनेहमी एकाच रंगाचा टीशर्ट का वापरतो फेसबुकचा संस्थापक
फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांचा व्हिडीओ तुम्ही अनेक वेळेस पाहिला असेल, मात्र झुकरबर्ग तुम्हाला नेहमीच फिक्कट रंगाच्या टी-शर्टमध्येच दिसतील. हा रंग आणि टीशर्ट आता त्यांची ओळख झाली आहे. हाच टी शर्ट घालून ते आता ऑफिसला जातात.
Jan 27, 2016, 08:56 AM ISTस्मार्ट वुमन : कलर हेअर स्टाइल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 13, 2015, 05:14 PM ISTउन्हाळ्यात कशी घ्याल त्वचेची काळजी!
उन्हाळ्यात त्वचा ऊन, धूळ आणि घामामुळे तेलकट होते. अशा वातावरणात त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला आणि पुरुष अनेक सौंदर्य प्रसाधनं वापरतात. जगात अशी कोणतीच प्रसाधनं नाहीत जी काही तासांत त्वचेचा रंग बदलतील. मात्र काही असे उपाय आहेत त्यांचा नियमित वापर केल्यानं तुमच्या त्वचेचा रंग उजळू शकेल.
Mar 24, 2014, 12:56 PM ISTहोळी रे होळी : राज्यभर कोरडी होळी साजरी करण्यावर भर!
राज्यभर धुळवडीचा रंगोत्सव सुरू आहे. मुंबईसह, पुणे, नागपूर, औरंगाबादमध्ये धुळवडीचा जल्लोष पाहायला मिळतोय. बहुतेक ठिकाणी जागृत नागरिकांनी पाण्याचा कमीत कमी वापर करण्याचा संकल्प अंमलात आणलेला दिसतोय. कोरडे रंग खेळून तरुणाईसह अबालवृद्धही या रंगोत्सवात न्हाऊन निघालेत..
Mar 27, 2013, 01:59 PM ISTसावधान! फुगे माराल तर रंगाचा बेरंग...
तुम्ही होळी खेळत असाल तर सावधान.... ‘होळी रे होळी... पुरणाची पोळी...’ अशा आरोळ्या देत होळी खेळली जाते. पण हे करीत असताना सावधान राहिले पाहिजे! रंगाचा बेरंग होईल. कारण धावत्या लोकलवर किंवा महिलांवर पाण्याने भरलेले फुगे आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या माराल तर तुमची होळी बिन भाड्याच्या खोलीत म्हणजे जेलमध्ये काढावी लागेल.
Mar 25, 2013, 11:28 AM ISTप्रेमाचा रंग अस्तित्वातच नाही
प्रेमाचा आणि त्यातही स्त्रियांचा लाडका रंग म्हणून गुलाबी रंगाला मान्यता आहे.पण, गंमत म्हणजे गुलाबी रंग हा प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. नुकताच शास्त्रज्ञांना असा शोध लागला आहे की गुलाबी रंग हा दृष्टीभ्रम आहे.
Mar 10, 2012, 02:05 PM IST