comedy nights live

कृष्णावर चिडून 'कॉमेडी नाईटस'मधून आणखी एक चेहरा बाहेर

कलर्स वाहिनीवर प्रसारित होणारा 'कॉमेडी नाईटस् लाईव्ह' पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो कृष्णा अभिषेक याच्या मस्तीमुळे... 

Jul 15, 2016, 03:55 PM IST

कॉमेडियन कृष्णाने मागे टाकले कपिल शर्माला

 सोनी टीव्हीवर सुरू झालेल्या कॉमेडियन कपिलचा शो ' द कपिल शर्मा शो' ला कृष्णाचा 'कॉमेडी नाइट्स' खूप टक्कर देत आहे. 

May 24, 2016, 05:28 PM IST

लग्न करतेय कॉमेडी किंग कपिल शर्माची 'पत्नी' सुमोना चक्रवर्ती

 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'मध्ये कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका करणारी सुमोना चक्रवर्ती लवकरच लग्न करते आहे. 

Mar 7, 2016, 08:41 PM IST

सोनी टीव्हीपूर्वी झी टीव्हीवर दिसला कपिल शर्मा

 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' या झी टीव्हीवरील बच्चे  कंपनीच्या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेला सुप्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्मा याने हजेरी लावून प्रेक्षकांना खळखळू हसवलं आणि मने जिंकली. 

Mar 4, 2016, 09:21 PM IST

कपिल शर्माच्या नव्या शोबद्दल जाणून घ्या सर्वकाही...

 कपिल शर्माच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी... कपिल शर्मा लवकरच सोनी टीव्हीवर आपला नवीन शो घेऊ येत आहे. 

Mar 1, 2016, 05:26 PM IST

कपिल शर्माच्या नव्या शोबाबत बोलली भारती सिंह

कपिल शर्मा आणि कलर्स चॅनेलमध्ये वाद झाल्यामुळे कपिल शर्माने कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो करणं बंद केलं. त्यानंतर कलर्सने कॉमेडी नाईट लाईव्ह या नावाने शो सुरू ठेवत कृष्णा अभिषेक याच्या हातात शोची सूत्र दिली.

Feb 25, 2016, 10:40 PM IST

कॉमेडी नाइट्स वाद : कपिलची धर्मेंद्र यांनी केलेली प्रशंसेला कलर्सची कात्री

कॉमेडी नाइट्सचा वाद काही थांबताना दिसत नाही. आता कपिल शर्माबद्दल धर्मेंद्र यांनी कॉमेडी नाइट्समध्ये केलेल्या प्रशंसेला कलर्स टीव्हीने कात्री लावली आहे.

Feb 24, 2016, 09:49 PM IST

कॉमेडी नाइट्स वाद : कलर्सने केली कपिल शर्माची पोलखोल

 कॉमेडी नाइट्सवरून वाद क्षमण्याचा चिन्ह दिसत नाही. पैसे हा मुद्दा नाही इतर कारणांमुळे कपिलचा  शो बंद केल्याचा दावा कलर्स चॅनलने केला आहे. 

Feb 15, 2016, 11:13 AM IST

कपिल शर्मा-कृष्णामधील कॉमेडी नाइट्सवरून 'किळसवाणा' वाद

 कॉमेडी नाइट्स विथ कपिल चा शेवटचा शो दोन आठवड्यापूर्वी झाला, त्यानंतर प्रेक्षकांचे दोन ग्रुप गट पडले. त्यातील एक कपिल शर्माच्या जाण्याने खूप नाराज आहे.

Feb 12, 2016, 09:11 PM IST

ते स्वतःची कबर खोदत आहेत, कॉमेडी नाइट्सची डायरेक्टर प्रत्युत्तर

 कपिल शर्माच्या कॉमेडी नाइट्स बंद होऊन एक आठवडा झाला, तरीही त्याचा वाद अजूनही कायम आहे. कॉमेडी नाइट्स विथ कपिलची क्रिएटीव्ह डायरेक्टर प्रिती सिमॉन्स हीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Feb 2, 2016, 09:35 PM IST

'कॉमेडी नाइट्स लाइव्ह' हा शो 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' नसण्याची पाच कारणे

मुंबई : कपिल शर्माच्या 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'ने लोकप्रियतेची शिखरं सर केली होती. 

Feb 1, 2016, 05:06 PM IST