भोपाळ । मध्य प्रदेश काँग्रेस सरकारचे १७ आमदार नॉट रिचेबल
मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारला मोठा धोका निर्माण झाल आहे. मध्य प्रदेश काँग्रेस सरकारचे १७ आमदार नॉट रिचेबल आहेत. त्याचवेळी १९ आमदारांनी राजीनामा दिला आहे.
Mar 10, 2020, 03:30 PM ISTमध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारला मोठा धोका निर्माण झाल आहे. मध्य प्रदेश काँग्रेस सरकारचे १७ आमदार नॉट रिचेबल आहेत. त्याचवेळी १९ आमदारांनी राजीनामा दिला आहे.
Mar 10, 2020, 03:30 PM IST