congress

'काँग्रेस-राष्ट्रवादीशी आपलं जमलं नाही, मांडीला मांडी लावून बसलो तरी उलट्या होतात' शिंदेंच्या नेत्याचं अजब विधान

Maharashtra Politics : धाराशिवचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याने महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

Aug 29, 2024, 10:13 PM IST

'पोलीस यंत्रणेची चाटूगिरी सिद्ध', आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुताना कॅमेऱ्यात कैद, VIDEO व्हायरल

एक पोलीस कर्मचारी चक्क आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुवत असल्याचा व्हिडिओ काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्हायरल केला आहे. फेसबुकवरुन त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

 

Aug 29, 2024, 01:39 PM IST
Disagreement in Congress-Thackeray group over seats in Mumbai PT53S

Mumbai | मुंबईतील जागांवरून काँग्रेस-ठाकरे गटात मतभेद

Disagreement in Congress-Thackeray group over seats in Mumbai

Aug 27, 2024, 05:50 PM IST

Kangana Ranaut : शेतकऱ्यांवर कंगना असं काय बोलली? की भाजपनेच केला विरोध!

BJP objection on Kangana statement : शेतकऱ्यांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कंगना रणौतला भाजपने तंबी दिली आहे. काय म्हणाली होती कंगना?

Aug 26, 2024, 05:21 PM IST

सरपंच ते खासदार! काँग्रेसला ‘अच्छे दिन’ आणणाऱ्या वसंत चव्हाणांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

Nanded MP Vasant Chavan Political Career : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांची 14 दिवसांपासूनची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. हैदराबादमधील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मावळली. 

Aug 26, 2024, 02:32 PM IST

महाविकास आघाडीत एकमेकांना टोकाचा विरोध? 'त्या' मागणीवरुन ठाकरे विरुद्ध दोन्ही काँग्रेस

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या तयारीला जोर आलेला असतानाच महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडणार की काय अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याला कारण ठरत आहे मुख्यमंत्री पद!

Aug 23, 2024, 10:20 AM IST

288 पैकी 135 जागा काँग्रेसला? 153 जागांपैकी ठाकरे आणि शरद पवार गटाच्या वाट्याला किती जागा येणार?

Maharashtra Politics :   महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून खटके उडण्याची शक्यता आहे... काँग्रेसनं विधानसभेच्या 288 पैकी तब्बल 135 जागांची मागणी केलीय... काँग्रेसची ही मागणी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट मान्य करणार का?

Aug 21, 2024, 07:47 PM IST