'मला अनुराग ठाकूर यांनी शिवी दिली,' संसदेत राहुल गांधींचा गंभीर आरोप, सत्ताधारी आणि विरोधक भिडले
काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि अनुराग ठाकूर (Anurag Thakur) जातीय जनगणनेच्या (Caste Census) मुद्द्यावरुन आपापसात भिडले. यावेळी राहुल गांधी यांनी अनुराग ठाकूर यांनी शिवी दिल्याचा आरोप केला. तसंच आपल्याला त्यांच्याकडून माफीही नको असं म्हटलं.
Jul 30, 2024, 05:51 PM IST
'सरकार खीर वाटत आहे,' भाषण ऐकून निर्मला सीतरमन यांना हसू अनावर; राहुल गांधी म्हणाले, 'मॅडम हसतायत, ही...'
Rahul Gandhi on Nirmala Sitharaman: लोकसभेत राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, 20 लोकांनी बजेट तयार केले आणि या 20 लोकांमध्ये फक्त एक अल्पसंख्याक आणि एका मागासवर्गीय व्यक्तीचा समावेश होता. यादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) हसत होत्या.
Jul 29, 2024, 05:16 PM IST
'एका व्यक्तीला प्रभू श्रीरामांचे बोट धरून मीच..'; 'कॉमन मॅनच सुपरमॅन' म्हणत राऊतांचा मोदींना टोला
MP Sanjay Raut On Mohan Bhagwat Superman Comment: मोहन भागवत यांनी व्यक्त केलेल्या मतासंदर्भात प्रश्न विचारला असता राऊतांनी पंतप्रधानांवर साधला निशाणा
Jul 19, 2024, 01:00 PM IST'काहींना देव बनायचं असतं, आधी चांगलं..', सरसंघचालकांचं विधान; काँग्रेस म्हणे, 'हा मोदींना टोला'
RSS Chief Mohan Bhagwat Devta Bhagwan Superman Comment: मोहन भागवत यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये केलेल्या विधानाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
Jul 19, 2024, 11:05 AM IST'विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे वरिष्ठ आमदार फुटले'
Igatpuri Congress MLA Hiraman Khoskar On Cross Voting And Defamation
Jul 14, 2024, 03:50 PM ISTक्रॉस वोटिंगबद्दल संजय राऊतांचा मोठा खुलासा; काँग्रेसचं नाव घेत म्हणाले...
Sanjay Raut And Anil Deshmukh On Cross Voting By Congress
Jul 14, 2024, 03:40 PM IST'एखाद्यासाठी अपमानास्पद भाषा...,' स्मृती इराणींवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांसाठी राहुल गांधींची पोस्ट, भाजपा म्हणतं, 'बालबुद्धी...'
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपा नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्यासाठी सोशल मीडिया (Social Media) पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी अपमानास्पद भाषा न वापरण्याचं आवाहन केलं आहे. एखाद्याला कमी लेखणं आणि अपमान कऱणं हे दुबळं असल्याचं लक्षण आहे असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
Jul 12, 2024, 05:10 PM IST
आमदार गोरंट्याल यांनी सांगितलेला टोपीवाला आमदार कोण?
Who is Congress MLA Will Be Rebel in vidhanparishadh election 2024
Jul 11, 2024, 09:35 PM ISTVidhan Parishad Election: काँग्रेसचे 'हे' तीन आमदार फुटू शकतात? आमदार कैलास गोरंट्याल यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी म्हणजे 12 जुलैला होणारी निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणाराय... या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता असल्यानं सगळ्याच पक्षांनी खबरदरारी घेतलीय.. मतांची फाटाफूट टाळण्यासाठी आमदारांची 5 स्टार हॉटेल्समध्ये शाही बडदास्त ठेवण्यात आलीय.. यासाठी लाखो रुपयांचा चुराडा केला जातोय.
Jul 11, 2024, 09:00 PM ISTVidhanparishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक, कुणाचा गेम होणार? घोडेबाजाराची शक्यता
Maharastra Politics : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी उद्या होणारी निवडणूक (Vidhanparishad Election scenario) अत्यंत चुरशीची ठरणाराय. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता असल्यानं सगळ्याच पक्षांनी खबरदरारी घेतलीय. या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि कुणाचा पत्ता कटणार?
Jul 11, 2024, 08:42 PM ISTVIDEO | विधानपरिषदेसाठी कॉंग्रेस आमदारांची उद्या बैठक
Congress MLA meeting tomorrow with dinner diplomacy
Jul 10, 2024, 04:55 PM ISTकाँग्रेसकडून विधानसभेसाठी स्वबळाची तयारी? 288 मतदारसंघासाठी अर्ज मागवले
Congress Vidhansabha Prepration
Jul 6, 2024, 10:25 AM IST'कार्यकाळाची तिसरी टर्म म्हणजे तीन पटीने प्रगती' विरोधकांच्या गदारोळात पीएम मोदींचं उत्तर
PM Modi Lok Sabha Speech : विरोधकांच्या गदारोळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. पंतप्रधानांचं भाषण सुरु होताच मणिपूरला न्याय देण्याच्या घोषणा करत विरोधकांनी गदारोळ सुरु केला.
Jul 2, 2024, 05:26 PM ISTराहुल गांधींनी हिंदूंचा अपमान केला? 'त्या' वक्तव्यानंतर लोकसभेत खडाजंगी; पाहा नेमकं काय झालं
Rahul Gandhi's speech in Lok Sabha : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या 'हिंदू' वक्तव्यावरून संसदेत खडाजंगी पहायला मिळाली. राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यात शाब्दिक युद्ध देखील पहायला मिळालंय.
Jul 1, 2024, 05:37 PM ISTठाकरे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवार मोजून 6 शब्दात म्हणाले, '...हे आमचं सूत्र'
Uddhav Thackeray Next CM Of Maharashtra Sharad Pawar Reacts: शरद पवारांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला असता त्यांना महाविकास आघाडीचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला.
Jun 29, 2024, 12:19 PM IST