'मला सल्ला देत जाऊ नका, खाली बसा', अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतच दीपेंद्र हुड्डा यांना झापलं, पाहा VIDEO
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा (Deepender Singh Hooda) यांना झापलं. लोकसभा अध्यक्षांनी मला सल्ला देत जाऊ नका असं सांगत त्यांना खाली बसायला सांगितलं.
Jun 27, 2024, 08:04 PM IST
ठाकरेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? महाविकास आघाडीमध्ये जुंपली; 3 पक्षांची तोंडं 3 दिशेला?
Maharashtra Politics Fight For Chief Minister Post: महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन मतभेद?
Jun 27, 2024, 12:26 PM ISTVIDEO | मुंबई काँग्रेसमध्ये वर्षा गायकवाडांविरोधात खलबतं?
Mumbai Congress 16 leaders letter to malikaarjun kharge against varsha gaikwad
Jun 24, 2024, 08:10 PM ISTAmravati: यशोमती ठाकूर आणि चंद्रकांत पाटलांमध्ये वाद टोकाला, भाजप सरकारविरोधात काँग्रेसची जोरदार घोषणाबाजी
Controversy between Yashomati Thakur and Chandrakant Patil Congress raised slogans against the BJP government
Jun 22, 2024, 05:45 PM IST'लोकसभेत कमी जागांवर लढलो, आता विधानसभेच्या...', शरद पवारांचं मोठं विधान, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला संकेत
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) आत्मविश्वास चांगलाच वाढला असून, आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यादरम्यान शरद पवारांनी (Sharad Pawar) एक मोठं विधान केलं आहे.
Jun 22, 2024, 11:29 AM IST
VIDEO | खासगी कंपनीला परीक्षांचं कंत्राट देऊ नका, अभिजीत वंजारींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Congress leader abhijeet wanjari demand to form maharashtra exam commiittee
Jun 21, 2024, 06:55 PM ISTकाँग्रेसच्या व्होटबँकेने ठाकरेंना तारलं, मुख्यमंत्री शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला
Congress vote bank saved Thackeray, Chief Minister Shinde's statement on Uddhav Thackeray
Jun 20, 2024, 10:00 AM ISTVIDEO | नाना पटोलेंनी स्वत:ला संत समजू नये - अमोल मिटकरी
Amol Mitkari critisim on Nana Patole Over Congress Party Worker Washed His Feet
Jun 18, 2024, 06:25 PM ISTनाना पटोलेंनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतले; अकोल्यातील वाडेगाव येथील धक्कादायक प्रकार
Congress Leader Nana Patole VIP Treatment In Akola
Jun 18, 2024, 03:50 PM ISTशनिवारी एकजूट, सोमवारी फाटाफूट? कसा असेल मविआचा जागावाटप फॉर्म्युला?
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर मविआ जोमाने विधानसभेच्या कामाला लागलीय. शनिवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत मविआच्या नेत्यांनी एकजुटीचा निर्धार केला. मात्र दोनच दिवसांमध्ये मविआच्या नेत्यांमध्ये जागावाटपावरून मतभेद सुरू झाल्याची चर्चा आहे.
Jun 17, 2024, 08:16 PM ISTईव्हीएममध्ये फेरफार करणं शक्य, सॅम पित्रोदा यांचा दावा
Congress Leader Sam Pitroda on EVM
Jun 17, 2024, 08:10 PM ISTVIDEO | लोकसभेत आम्ही मन मोठं केलं, आता त्यांनी करावं, रोहित पवारांची मागणी
rohit pawar demand assembly seats from congress uddhav balasaheb thackeray group
Jun 17, 2024, 06:50 PM ISTVIDEO | 'लोकसभेतील घडामोडी विसरा, विधानसभेला एकत्र या', सतेज पाटील यांचे वक्तव्य
congress leader satej patil appeal for vidhan sabha election
Jun 17, 2024, 06:20 PM ISTअशोक चव्हाणांना काय सल्ला द्याल? वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'जिथे आहात तिथे...'
MP Varsha Gaikwad On Ashok Chavan: आता मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी अशोक चव्हाणांवर जोरदार टीका केली आहे.
Jun 15, 2024, 07:58 PM ISTMaharashtra Politics : आघाडीत बिघाडी! शिवसेना-राष्ट्रवादीकडून काँग्रेसवर होणाऱ्या कुरघोडीमुळं नाना पटोले नाराज?
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीत बिघाडीचे वारं वाहतेय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाराज असल्याची बातमी समोर येते.
Jun 15, 2024, 10:55 AM IST