congress

नीरव मोदीची अटक म्हणजे राजकीय उत्सव- सॅम पित्रोदा

नीरव मोदीच्या अटकेनंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले होते. 

Mar 22, 2019, 01:03 PM IST

भारताचा एअर स्ट्राईकचा निर्णय चुकला- सॅम पित्रोदा

जगाशी अशा पद्धतीने वाटाघाटी करणे चुकीचे आहे, असे पित्रोदा यांनी सांगितले.

Mar 22, 2019, 11:36 AM IST

'सनातन'शी संबंधांवरून नवीनचंद्र बांदिवडेकरांची उमेदवारी वादात

काँग्रेसनं मात्र नवीनचंद्र बांदिवडेकर यांची बाजू सांभाळत हे सर्व आरोप फेटाळून लावलेत

Mar 22, 2019, 11:24 AM IST

एका तडीपार नेत्याला उमेदवारी देण्यासाठी भाजपने अडवाणींना उमेदवारी नाकारली; काँग्रेसची टीका

भाजपची ही वाटचाल कोणत्या दिशेने सुरु आहे, हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे.

Mar 22, 2019, 10:48 AM IST

'संघ म्हणजे पॉवर प्लांट, भाजप म्हणजे बल्ब, संघाशिवाय पक्षाचे अस्तित्व शून्य'

सुब्रमण्यम स्वामींच्या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जात आहेत.

Mar 22, 2019, 09:43 AM IST
Ratnagiri Sindhudurg Congress Contestant Navinchandra Bandivadekar In Controversy PT2M38S

मुंबई । रत्नागिरी सिंधुदुर्गमधील काँग्रेस उमेदवार बांदिवडेकरांबाबत प्रश्निचिन्ह!

रत्नागिरी सिंधुदुर्गमधील काँग्रेस उमेदवार बांदिवडेकरांबाबत प्रश्निचिन्ह!

Mar 21, 2019, 11:35 PM IST

मोदींनी मीडिया विकत घेतला - प्रणिती शिंदे

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी थेट पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल चढवला.  

Mar 21, 2019, 11:12 PM IST
 BJP Leader madhav Bhandari On Congress Leader Praniti Shinde Remarks On Media PT1M23S

सोलापूर । मोदींनी मीडिया विकत घेतला - प्रणिती शिंदे

देशातील वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या भाजप आणि पंतप्रधान मोदींनी विकत घेतली असून भाजपची बाजू रंगवून दाखविण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे नेमकं सत्य काय हे समाजासमोर येऊ दिले जात नसल्याचा खळबळजनक आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

Mar 21, 2019, 11:00 PM IST

रत्नागिरी सिंधुदुर्गमधील काँग्रेस उमेदवार बांदिवडेकरांबाबत प्रश्निचिन्ह!

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांच्याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे नविनचंद्र बांदिवडेकराची उमेदवारी वादात सापडली आहे. 

Mar 21, 2019, 07:32 PM IST

आघाडीला टोला, येणारा आठवडा खूप गाजणार - चंद्रकांत पाटील

आघाडीचे उमेदवार व्हायला कोणी तयार नाहीत, असे विधान राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. 

Mar 21, 2019, 06:00 PM IST

सपा-बसपाच्या निर्णयाचा काँग्रेसला महाराष्ट्रात फटका बसणार?

'राज्यात निवडणुका लढवूच नका, असा काँग्रेसचा आग्रह होता. मात्र तो मान्य करणं शक्य नव्हतं'

Mar 21, 2019, 01:49 PM IST
 Madhya Pradesh Farmers Angry On Congress Kamalnath Government For No Farm Loan Waiver PT3M1S

मध्य प्रदेश । काँग्रेसने दिलेले आश्वासन अंगाशी येण्याची शक्यता

मध्य प्रदेश काँग्रेसने दिलेले आश्वासन अंगाशी येण्याची शक्यता

Mar 20, 2019, 11:20 PM IST

काँग्रेसने दिलेले आश्वासन अंगाशी येण्याची शक्यता

मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने दिलेले एक आश्वासन आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अंगाशी येण्याची शक्यता आहे.  

Mar 20, 2019, 11:14 PM IST
PT2M44S

चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेचा उमेदवार ठरेना

चंद्रपूर | लोकसभेसाठी काँग्रेचा उमेदवार ठरेना

Mar 20, 2019, 06:07 PM IST