congress

भय्यूजी महाराजांवर येथे होणार अंत्यसंस्कार....

प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज त्यांच्या आत्महत्येची पोलिसांनी चौकशी सुरू...

Jun 13, 2018, 07:55 AM IST

शिवसेना-भाजप युतीबाबत भय्यूजी महाराज यांनी शेवटच्या मुलाखती पाहा काय म्हटले?

भय्यूजी महाराज यांनी नुकतीच मुलाखत दिली होती. हीच त्यांची अखेरची मुलाखत ठरली आहे. 

Jun 12, 2018, 06:49 PM IST

भय्यू महाराजांच्या आत्महत्येच्या सीबीआय चौकशीची मागणी

आध्यात्मिक गुरू भय्यू महाराजांनी आत्महत्या केली आहे.

Jun 12, 2018, 04:26 PM IST

राहुल गांधींच्या इफ्तार पार्टीचं प्रणब मुखर्जींना आमंत्रण नाही

प्रणब मुखर्जींना आमंत्रण का नाही....?

Jun 11, 2018, 02:54 PM IST

भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसचे महाआघाडी करण्याचे संकेत

राज्यात भाजप रोखण्यासाठी महाआघाडी करण्याचा निर्धार करण्यात आलाय.  

Jun 9, 2018, 11:41 PM IST

विशेष रिपोर्ट : काँग्रेस नेते जेव्हा संघाच्या व्यासपीठावर जातात...

विशेष रिपोर्ट : काँग्रेस नेते जेव्हा संघाच्या व्यासपीठावर जातात... 

Jun 7, 2018, 09:36 AM IST

संजय निरुपम पोलिसांकडून स्थानबद्ध

अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना मुंबई पोलिसांनी त्यांच्या घरी स्थानबद्ध केलंय.

Jun 6, 2018, 03:04 PM IST

सत्ता द्या, १० दिवसात शेतकरी कर्जमाफीची गॅरेंटी: राहुल गांधी

मध्य प्रदेशातील मंदसौर येथून काँग्रेसने विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. या वेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि मध्य प्रदेशची जनता बहूसंख्येने उपस्थित होती.

Jun 6, 2018, 02:43 PM IST

संजय निरुपम पोलिसांकडून स्थानबद्ध

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 6, 2018, 02:33 PM IST

पालघर निवडणुकीनंतर काँग्रेस निवडणूक आयुक्तांच्या भेटीला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 5, 2018, 08:09 PM IST

नवी दिल्ली- कॉग्रेस नेते निवडणूक आयुक्तांच्या भेटीला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 5, 2018, 02:01 PM IST

व्यंगचित्राच्या माध्यमातून काँग्रेसने काढले राज्य सरकारचे वाभाडे

भ्रष्टाचार सिध्द होत असतानाही राज्याचे मुख्यमंत्री मात्र सातत्याने जाणिवपूर्वक दुर्लक्ष करून भ्रष्ट मंत्र्यांना क्लिन चीट देत असल्याचा आरोप या व्यंगचित्राच्या माध्यमातून काँग्रेसनं केला आहे.

Jun 3, 2018, 02:37 PM IST

मध्यप्रदेशात काँग्रेस, बसपा आघाडी, चर्चा अंतिम टप्प्यात: कमलनाथ

 मध्यप्रदेशात बसपाला गेल्या तीन निवडणुकांमध्ये सातत्याने सात टक्के मतदारांचा पाठिंबा मिळत आला आहे. 

Jun 3, 2018, 02:25 PM IST