congress

रोखठोक : काँग्रेसचे आकडे, भाजपची समीकरणे

काँग्रेसचे आकडे, भाजपची समीकरणे 

Mar 14, 2017, 11:02 PM IST

गडकरींनीच पर्रिकरांना गोव्याचे 'मुख्यमंत्री' बनवलं!

गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी शपथ घेतली, पण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पर्रिकर यांनी मुख्यमंत्री या शब्दाऐवजी मंत्री हा शब्द उच्चारला.

Mar 14, 2017, 06:24 PM IST

भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी शिवसेना-काँग्रेस एकत्र

औरंगाबाद पंचायत समितीत शिवसेना आणि काँग्रेसनं एकत्र येत सभापती पदाची निवडणूक जिंकली आहे.

Mar 14, 2017, 03:51 PM IST

पैशाचा वापर करुन भाजपने निवडणुका जिंकल्या : राहुल गांधी

भाजपने निवडणुकीत पैशाचा वापर केला आणि निवडणुका जिंकल्या असा थेट आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय.

Mar 14, 2017, 02:47 PM IST

काँग्रेसला मोठा झटका, गोव्यात भाजपला बहुमत सिद्ध करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

गोव्यात भाजपला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यालयाने हा आदेश दिला. 

Mar 14, 2017, 12:04 PM IST

गोवा-मणिपूरमध्ये भाजपचा सत्ता स्थापनेचा मुद्दा संसदेत गाजणार

संसदेच्या अधिवेशनातही गोवा आणि मणिपूर सरकार स्थापनेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. काँग्रेसने या प्रकरणी आक्रमक आणि कठोर भूमिका घेतली आहे.

Mar 14, 2017, 10:29 AM IST

शिवसेना भाजपला ठेवणार सत्तेबाहेर, औरंगाबादमध्ये काँग्रेसशी युती?

औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेना आणि काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Mar 14, 2017, 08:29 AM IST

पर्रिकरांच्या शपथविधीविरोधात काँग्रेस सुप्रीम कोर्टात

मनोहर पर्रिकरांच्या शपथविधीविरोधात काँग्रेसनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

Mar 13, 2017, 10:26 PM IST

गोव्यातली सत्ता काँग्रेसनं अशी घालवली

जनतेनं पाहिजे तसा कौल दिलेला नसला तरी सुद्धा राज्य राखण्यात भाजपनं गोवा राखण्यात यश मिळवलं.

Mar 13, 2017, 06:44 PM IST

जिल्हापरिषदेत भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र

जिल्हापरिषद अध्यक्षाच्या निवडीसाठी भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत. जिल्हा पातळीवर भाजप सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी इतर सर्व पक्ष एकवटले आहेत. जिल्हापरिषद अध्यक्षाच्या निवडीसाठी आता हालचालींना वेग आला आहे.

Mar 13, 2017, 03:45 PM IST