मनोहर पर्रिकरांचा संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देणार, घरवापसी होणार
संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी त्यांच्या संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत.
Mar 12, 2017, 07:49 PM ISTभाजपच्या विजयाचा 'चाणक्य', काँग्रेसचा फ्लॉप
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला दिमागदार यश मिळाले. या विजयामागे एक 'चाणक्य' आहे.
Mar 11, 2017, 11:58 PM ISTपंजाबमध्ये काँग्रेसचा तिरंगा फडकला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2017, 11:49 PM ISTगोव्यात काँग्रेस नंबर वन, मात्र सत्ता कोणाची?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2017, 11:48 PM ISTगोव्यात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-भाजपमध्ये चुरस
गोव्यामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस सुरु आहे.
Mar 11, 2017, 09:05 PM ISTमणिपूरमध्ये काँग्रेस नंबर वन, सत्तेच्या चाव्या नागा पीपल्स फ्रंटकडे
विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला पुन्हा यश मिळाले आहे. मात्र, सत्ता स्थापन करण्यासाठी नागा पीपल्स फ्रंट कोणाला पाठिंबा देणार यावरच सगळे गणित अवलंबून आहे.
Mar 11, 2017, 08:50 PM ISTराहुल गांधींच्या नेतृत्वावर काँग्रेसमधूनच सवाल
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये राहुल गांधींच्याच नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
Mar 11, 2017, 08:46 PM ISTगोव्यात काँग्रेस नंबर वन, सत्ताधारी भाजपला फटका
गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरुवातीपासून चुरशीची लढत झाली. यात काँग्रेसने बाजी मारली आहे.
Mar 11, 2017, 08:01 PM ISTकाँग्रेससोबत आघाडी कायम, जनतेचा कौल मान्य : अखिलेश यादव
उत्तर प्रदेशमध्ये यापुढे काँग्रेससोबत आघाडी कायम ठेवली जाईल, असे स्पष्ट संकेत मावळते मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी दिले.
Mar 11, 2017, 06:41 PM ISTनिवडणूक निकालावर दिग्विजय सिंग म्हणतात...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2017, 06:24 PM ISTराहुल गांधींचं नेतृत्व मतदारांनी पुन्हा नाकारलं
देशात नुकताच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला अभूतपूर्ण यश मिळालं. ३ राज्यांमध्ये भाजप सरकार बनवणार आहे. मोदी-शहा यांच्या पुढे सगळेच नेते फ्लॉप ठरले. काँग्रेसचा पुन्हा एकदा पराभव झाला. राहुल गांधी यांचं नेतृत्व पुन्हा एकदा अपयशी ठरलं. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या काँग्रेसमुक्त भारत घोषणेला आणखी बळ मिळालं.
Mar 11, 2017, 05:46 PM ISTगोव्यातून काँग्रेसचे राणे विजयी
गोवा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळतेय.
Mar 11, 2017, 03:22 PM ISTकाँग्रेस पंजाबमध्ये जिंकण्याची कारणे...
काँग्रेसचे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पानीपत झाले असले तरी पंजाबमध्ये त्यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. या विजयामागे सहा कारणे आहेत.
Mar 11, 2017, 03:02 PM ISTउत्तर प्रदेशात भाजपच्या विजयाची 11 महत्त्वाची कारणं
उत्तरप्रदेशात तब्बल 300 पेक्षा जास्त जागा जिंकून भाजपनं विरोधकांना पाणी पाजलंय. नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका मोदींना या पाच विधानसभा निवडणुकांत बसणार, असं विरोधकांकडून म्हटलं जातं होतं... मोदींच्या करिशा पुन्हा एकदा या निवडणुकांत दिसून आलाय, असं म्हटलं तर वावगं ठरायला नको...
Mar 11, 2017, 02:53 PM ISTसोशल मीडियावर मोदींच्या विजयाचे सेलिब्रेशन, अखिलेश-राहुलची खिल्ली
उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या दमदार यशाबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर भाजपचा हा विजयोत्सव साजरा केला जातोय.
Mar 11, 2017, 02:45 PM IST