हिंगोलीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र
हिंगोलीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र
Mar 21, 2017, 08:47 PM ISTसेन-काँग्रेस एकत्र येण्याचं नेमकं कारण काय, पाहा...
सेन-काँग्रेस एकत्र येण्याचं नेमकं कारण काय, पाहा...
Mar 21, 2017, 08:44 PM ISTसत्तेसाठी काहीही... औरंगाबादेत शिवसेना-काँग्रेस एकत्र
सत्तेसाठी काहीही... औरंगाबादेत शिवसेना-काँग्रेस एकत्र
Mar 21, 2017, 08:42 PM ISTकाँग्रेसच्या ३५ वर्षांच्या सत्तेला सुरूंग, भाजपची सरशी
काँग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्हा परिषदेतील काँग्रेसची गेल्या ३५ वर्षातील सत्ता उलथवून पहिल्यांदाच भाजपने सत्ता मिळविली.
Mar 21, 2017, 07:45 PM ISTतुमच्या जिल्हा परिषदेवर कोणत्या पक्षाचा अध्यक्ष? पाहा संपूर्ण यादी
राज्यात जि. प. अध्यक्षपद निवडणुकीतही भाजपची सरशी झालीये. 9 ठिकाणी भाजप आणि 1 ठिकाणी भाजप पुरस्कृत अध्यक्ष झालेत. तर शिवसेना, काँग्रसे आणि राष्ट्रवादीचे पाच ठिकाणी अध्यक्ष झालेत. या सगळ्या २५ जिल्हा परिषदांची आकडेवारी कशी आहे त्यावर एक नजर टाकूयात.
Mar 21, 2017, 07:26 PM ISTनिलेश राणेंचा राजीनामा
माजी मंत्री नारायण राणे यांचा मुलगा आणि काँग्रसेचे माजी खासदार निलेश राणे यांनी काँग्रेस प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिलाय.
Mar 21, 2017, 03:57 PM ISTसांगली जि.प. निवडणूक : भाजप-काँग्रेसमध्ये कोण मारणार बाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2017, 08:51 PM ISTशिवसेनेसोबत जायला काँग्रेसचा विरोध नाही - अशोक चव्हाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2017, 08:46 PM ISTभाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेची हातमिळवणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2017, 08:34 PM ISTशिवसेनेची काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी, भाजपचं स्वप्न भंगलं
राज्यातील ग्रामीण भागात भाजपचा विस्तार रोखण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केलीय.
Mar 20, 2017, 07:08 PM ISTशिवसेनेसोबत जायला काँग्रेसचा विरोध नाही - अशोक चव्हाण
भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी शिवसेनेसोबत जायला काँग्रेसचा विरोध नाही असे सूचक संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलेत.
Mar 20, 2017, 06:03 PM ISTपालिका निवडणुकांआधी चंद्रपूर काँग्रेसचा वाद चव्हाट्यावर
चंद्रपूर पालिका निवडणुकांची अद्याप घोषणाही झालेली नाही. असं असताना चंद्रपूर काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर आलाय.
Mar 20, 2017, 03:49 PM ISTऔरंगाबद जि.प. अध्यक्ष निवडणुकीत चूरस, भाजपची मोर्चेबांधणी तर सेना-काँग्रस एकत्र
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आता चांगलीच चुरस निर्माण होणार, अशी चिन्हे निर्माण झालीय. पंचायत समितीमध्ये शिवसेना काँग्रेस एकत्र आले होते.
Mar 20, 2017, 03:01 PM ISTचंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गतवाद चव्हाट्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2017, 01:14 PM IST'योगीं'च्या निवडीनं विरोधकांची भाजपवर टीका
योगी आदित्यनाथ यांच्या निवडीनंतर विरोधीपक्षांनी भाजपवर टीका करायला सुरूवात केलीय. आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यावर जर जातीय सलोखा बिघडला, तर उत्तर प्रदेशात रस्त्यावर उतरू असा इशारा सपानं दिला आहे. काँग्रेसनंही या निर्णायवर टीका केली आहे. सीपीएमनं मात्र या निवडीविषयी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे.
Mar 19, 2017, 09:41 AM IST