यु.पी.को बाप (मोदी) पसंद है'
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालंय. तब्बल ३००हून अधिक जागांवर भाजपने न भूतो न भविष्यति असे यश मिळवलंय.
Mar 11, 2017, 02:25 PM IST...हे आहेत उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचे पाच दावेदार!
'अब की बार... तीनसौ पार...' ही घोषणा भाजपनं उत्तर प्रदेशात सत्यात उतरवली. तब्बल 14 वर्षांच्या वनवासानंतर पुन्हा एकदा भाजपनं उत्तर प्रदेशच्या सत्तेची गादी मिळवलीय.
Mar 11, 2017, 02:22 PM ISTमायावतींची राजकीय कारकिर्द धोक्यात?
उत्तरप्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकाल हाती येतच आहेत... परंतु, यामध्ये प्रकर्षाने जाणवतोय तो मायावतींचा पराभव...
Mar 11, 2017, 12:54 PM IST'२०१९ विसरा आता २०२४ निवडणुकीची तयारी करा'
५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचं यश पाहता विरोधकांनी २०१९च्या निवडणुकीचा विचार सोडून आता २०२४ मधील निवडणुकीची तयारी करण्यास सुरुवात करावी अशी प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली आहे.
Mar 11, 2017, 12:21 PM ISTउत्तराखंडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. उत्तराखंडमध्ये यंदा सत्ता परिवर्तन पाहायला मिळालं. भाजप आणि काँग्रेसमध्ये येथे मुख्य लढत होती. सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या नेतृत्वात काँग्रेस निवडणुकीच्या मैदानात आहे तर भाजपने अजून त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित नाही केला आहे.
Mar 11, 2017, 11:10 AM ISTउत्तरप्रदेशात मोदींचा करिश्मा... भाजपला आजवरचं सर्वात मोठं यश
उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणूक 2017 मध्ये प्रचंड बहुमतानं विजय मिळवण्याच्या दृष्टीने भाजपची वाटचाल सुरू आहे.
Mar 11, 2017, 10:58 AM ISTLIVE : विधानसभा निवडणूक निकाल - यूपी,उत्तराखंडमध्ये भाजपला तर पंजाबमध्ये काँग्रेसला बहुमत, गोवा-मणीपूरमध्ये चुरस
गेल्या दोन महिन्यांपासून साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे.
Mar 11, 2017, 07:58 AM ISTसट्टेबाजारातही भाजप तेजीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2017, 02:16 PM ISTउत्तर प्रदेश निवडणूक, सट्टेबाजारातही भाजपचीच तेजी
उत्तर प्रदेशमध्ये एक्झिट पोलनं भाजपला कौल दिल्यानंतर आता सट्टेबाजारातही भाजपचीच तेजी सुरू असल्याचं दिसतंय.
Mar 10, 2017, 01:23 PM ISTपंजाबमध्ये काँग्रेसला 'अच्छे दिन', तर यूपीत
इंडिया टुडेच्या सर्वेत पंजाबमध्ये काँग्रेसला सर्वाधिक, त्यानंतर आप दोन नंबरवर असणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Mar 9, 2017, 06:35 PM ISTएक्झीट पोल : चार राज्यांत भाजप तर एका राज्यात काँग्रेस सत्तेत
देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपच बाजी मारेल अशी शक्यता एक्झीट पोलने वर्तवली आहे.
Mar 9, 2017, 06:00 PM ISTपुण्यात महापौरपदासाठी भाजपकडून मुक्ता टिळक यांचा अर्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2017, 03:17 PM ISTकर्जमाफीवरुन विरोधकांचं रणकंदन, कामकाज दिवसभरासाठी तहकूब
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिस-या दिवशी विधानसभेत आणि सभागृहाबाहेर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजला. कर्जमाफी झाल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घेतली.
Mar 8, 2017, 02:56 PM ISTमीनाक्षी शिंदे ठाण्याच्या १८व्या महापौर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 6, 2017, 03:56 PM ISTठाणे महापौरपदी शिवसेनेच्या मिनाक्षी शिंदेंची बिनविरोध निवड
ठाण्याच्या अठराव्या महापौर म्हणून आज मीनाक्षी शिंदे यांची बिनविरोध निवड झालीये.
Mar 6, 2017, 03:25 PM IST