congress

सेना नेते संपर्कात... पण, काँग्रेस पाठिंबा देणार नाही - निरुपम

मुंबई महापालिकेत सत्तेचं गणित जुळवण्यासाठी शिवसेना नेत्यांनी काँग्रेसशी संपर्क साधला होता, असा दावा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केलाय. मात्र, काँग्रेस शिवसेनेला अजिबात पाठिंबा देणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. 

Feb 25, 2017, 06:38 PM IST

भाजपा कधीच सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नाही - फडणवीस

भारतीय जनता पक्ष मुंबई महापालिकेत केवळ सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नाही आणि ज्यांना जायचं असेल त्यांनी जावं असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावलाय.

Feb 25, 2017, 05:34 PM IST

काँग्रेस करणार परतफेड, मुंबईत शिवसेनेचा महापौर?

मुंबई महापालिकेत कोणाचा महापौर बसणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, शिवसेनेने आमचाच महापौर असेल असे स्पष्ट केले आहे. 

Feb 25, 2017, 01:07 PM IST

उद्धव ठाकरे साधणार नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना क्रमांक एकचा पक्ष ठरल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवनिर्वाचित नगरसेवकांशी आज संवाद साधणार आहेत. 

Feb 25, 2017, 11:33 AM IST

पारदर्शक कारभारावर भाजप ठाम!

महापालिकेचा कारभार पारदर्शक असलाच पाहिजे. या मुद्द्यावर भाजप ठाम आहे

Feb 24, 2017, 10:52 PM IST

लातूरमध्ये काँग्रेसच्या गडाला सुरुंग

लातूरमध्ये काँग्रेसच्या गडाला सुरुंग

Feb 24, 2017, 09:13 PM IST

ईश्वरचिठ्ठी कशी काढली त्याचा व्हिडिओ...

मुंबईतील वॉर्ड क्रमांक २२०मध्ये सुरेंद्र बागलकर आणि अतुल शहा यांना प्रत्येकी ५९४६ मते पडली होती. त्यावेळी एका छोट्या मुलीसमोर चिठ्ठी टाकून तीने एक चिठ्ठी काढली. त्यात अतुल शहा यांचे नाव आले.  

Feb 24, 2017, 06:48 PM IST

भाजपला बाजूला ठेवून शिवसेना काँग्रेसची मदत घेणार?

औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेनं मदत मागितली तर सत्ता स्थापन करायला मदत करू, असं वक्तव्य काँग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.

Feb 24, 2017, 06:06 PM IST

ही आहे शिवसेनेची सर्वात तरुण नगरसेविका

ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेने आपली सत्ता कायम राखलीये. मात्र या निवडणुकीतील काही निकाल लक्षवेधी ठरले. त्यापैकीच एक म्हणजे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेली प्रियंका पाटील या नगरसेविका.

Feb 24, 2017, 04:44 PM IST

राज्यात पाहा कोणाची कामगिरी सरस, कोण बॅकफूटवर?

भाजप महानगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदांमध्ये नंबर एकचा पक्ष झाला आहे. सर्वाधिक नुकसान हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेला झाले आहे. 

Feb 24, 2017, 04:29 PM IST