congress

नव्या लष्करप्रमुखांच्या नियुक्तीवर काँग्रेसची टीका

लेफ्टनंट जनरल बिपीन रावत भारताचे नवे लष्करप्रमुख बनणार आहेत. ते दलबीरसिंग सुहाग यांची जागा घेतील. येत्या 31 डिसेंबरला दलबीरसिंग सुहाग निवृत्त होत आहेत.

Dec 18, 2016, 10:30 PM IST

नगरपरिषद निवडणूक : पुण्यात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपची मुसंडी, काँग्रेसचा दणका

पुण्यात १० पैकी ३ नगरपरिषदांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत भाजपने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला तडा दिला आहेत तर काँग्रेसने देखील आपली ताकत वाढवून राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.  

Dec 15, 2016, 06:38 PM IST

काँग्रेस नगरसेविका अनधिकृत बांधकाम, कारणे दाखवा नोटीस जारी

शहरातील वॉर्ड क्रमांक 65च्या काँग्रेस नगरसेविका विनिता वोरा यांचं अनधिकृत बांधकाम कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. हे बांधकाम का पाडू नये, अशी नोटीस महानगरपालिकेने बजावली आहे. याबाबत महानगरपालिकेच्यावतीने न्यायालयात स्पष्टीकरण देण्यात आले. 

Dec 13, 2016, 11:34 PM IST

'पाकिस्तानप्रमाणेच मोदीही भारत तोडण्याचं काम करतात'

पाकिस्तान धर्माच्या नावावर भारताचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या राजनाथ सिंग यांच्या वक्तव्याशी मी सहमत आहे.

Dec 11, 2016, 11:48 PM IST

धनजंय मुंडेंची नाव न घेता अशोक चव्हाणांवर टीका

निवडणूक प्रचारानिमित्त नांदेड दौऱ्यावर आलेल्या धनंजय मुंडेनी कॉंग्रेसच्या भ्रष्टाचारावर टीका करुन नाव न घेता कोंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवर निशाणा साधला.

Dec 11, 2016, 10:19 AM IST

काँग्रेसची राहुल गांधीच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक

संसदेत नोटाबंदीच्या चर्चेत पंतप्रधानांनी उत्तर देण्याची विरोधकांची मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही. त्यापार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या संसदीय पक्षाची बैठक झाली. राहुल गांधी या बैठकीचे अध्यक्ष होते.

Dec 2, 2016, 12:48 PM IST

काँग्रेसचे ८ नगरसेवक फुटलेत, श्रीरामपुरात महाआघाडीला पाठिंबा

श्रीरामपूर नगरपरिषदेत धक्कादायक राजकीय घडामोड घडली आहे. काँग्रेसचे आठ नगरसेवकांनी महाआघाडीशी हात मिळवणी केली आहे.

Dec 2, 2016, 10:40 AM IST

पृथ्वीराज चव्हाणांच्या अडचणीत वाढ

पृथ्वीराज चव्हाणांच्या अडचणीत वाढ

Dec 1, 2016, 09:11 PM IST

राहुल गांधी आणि काँग्रेसचं ट्विटर हँडल पुन्हा हॅक

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचं अधिकृत ट्विटर हँडल पुन्हा एकदा हॅक करण्यात आलं आहे. 

Dec 1, 2016, 10:36 AM IST

लोकांच्या सहानुभूतीसाठी काँग्रेसचा आक्रोश मोर्चा

 नोटाबंदी आणि पैसे काढण्यासाठी रांगेत थांबलेल्या ५० लोकांना जीव गमवावा लागलेल्या लोकांच्या बाजूने सहानुभूती दर्शवण्यासाठी काँग्रेस तर्फे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्व आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. 

Nov 29, 2016, 11:46 PM IST

भाजप-शिवसेना जोमात, काँग्रेस-राष्ट्रवादी कोमात

 नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी सत्ताधारी भाजपा शिवसेनेला साथ देताना विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला झटका दिला आहे. मागील वेळेस क्रमांक एकवर असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष थेट चार क्रमांकावर फेकला गेला आहे, तर क्रमांक दोनवर असलेल्या काँग्रेसची घसरण क्रमांक तीनवर झाली आहे. या निकालानंतर काँग्रेसच्या नेत्यांमध्येच शाब्दिक युद्ध सुरू झालंय तर राष्ट्रवादी कांग्रेसला पश्चिम महाराष्ट्रातील गडातच हादरा बसल्याने पक्षात अस्वस्थता आहे.

Nov 29, 2016, 08:25 PM IST