भाजप-सेना जोमात, राष्ट्रवादी-काँग्रेस कोमात
भाजप-सेना जोमात, राष्ट्रवादी-काँग्रेस कोमात
Nov 29, 2016, 07:58 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादीला 'जोर का झटका'
काँग्रेस - राष्ट्रवादीला 'जोर का झटका'
Nov 29, 2016, 07:56 PM ISTविखेंकडून मानसिक छळ, काँग्रेसमध्ये कोंडमारा : बाळासाहेब थोरात
विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हल्लाबोल चढवला आहे.
Nov 29, 2016, 03:52 PM ISTकेवळ एका मताने मिळाले नगराध्यक्षपद
राज्यातील 25 जिल्ह्यांमधील तब्बल 147 नगरपालिका आणि 17 नगरपंचायत निवडणुकींचा काल निकाल लागला.
Nov 29, 2016, 08:00 AM ISTमाजी मंत्री छगन भुजबळांना झटका
उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसल्याचं चित्र आहे तर विद्यमान मंत्र्यांनी आपली प्रतिष्ठा राखण्यात यश मिळवलंय. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना जोरदार धक्का बसलाय. राहता नगराध्यक्षपदावर काँग्रेसचा दारूण पराभव झालाय. तसंच भाजप आणि महायुती आघाडीनं निर्विवाद वर्चस्व मिळवलंय.
Nov 28, 2016, 04:20 PM ISTतासगावात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये तुफान राडा
सांगली जिल्ह्यामध्ये झालेल्या पाच नगरपालिका आणि तीन नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांना गालबोट लागलं आहे.
Nov 27, 2016, 06:17 PM ISTनोटबंदीविरोधात सोमवारी काँग्रेसचं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2016, 07:48 PM ISTनोटाबंदी : 60 जणांचा मृत्यू, त्यांना CM स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देणार का? - अशोक चव्हाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 02:55 PM ISTकाँग्रेस-भाजप वाद, डोक्यात खुर्च्या घालण्याचा प्रयत्न
सोलापूर महापालिकेच्या परिवहन समितीच्या बैठकीत जोरदार राडा झाला. काँग्रेस आणि भाजपचे सदस्य एकमेकांना भिडले.
Nov 23, 2016, 06:36 PM ISTनोटाबंदीविरोधात 28 रोजी विरोधकांचा देशात 'आक्रोश दिन'
मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर अनेकांना त्रास सहन करावा लागला. काहीनी या निर्णयाचे स्वागत केले तर अनेकांनी विरोध केला. आता तर या प्रश्नावरुन राजकरण तापण्यास सुरुवात झाली. विरोधकांनी विरोध करताना आंदोलन सुरु केलेय. २८ नोव्हेंबर रोजी, सोमवारी 'आक्रोश दिन' पाळण्यात येणार आहे.
Nov 23, 2016, 03:21 PM ISTनोटबंदीचा निषेध करणार १३ पक्ष आणि २०० खासदार
नोटबंदी निर्णयाचा निषेध करण्यासाठी संसदेतील तेरा पक्ष आणि जवळपास दोनशे खासदार संसद भवन परिसरात एकत्र जमणार आहेत. सर्वपक्षीय निषेध आंदोलनात याआधी कधीही सामील न झालेल्या बसपा अध्यक्षा मायावतीसुद्धा सहभागी होतील.
Nov 23, 2016, 09:44 AM ISTविधान परिषदेत निवडणूक : काँग्रेसची बाजी तर राष्ट्रवादीची पिछेहाट, शिवसेना-भाजपची मुसंडी
विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. गेल्यावेळी चार जागा मिळवणाऱ्या राष्ट्रवादीनं 3जागा गमावल्या. मात्र, काँग्रेसने मुसंडी मारत दोन जागा आघाडी न करता पदरात पाडून घेतल्या आणि राष्ट्रवादीला दे धक्का दिला.
Nov 22, 2016, 12:11 PM ISTविधान परिषद निवडणूक निकाल : सांगलीत राष्ट्रवादीला धक्का
विधान परिषदेच्या सहा जागांसाठी आज मतमोजणी झाली. पुण्यात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीने विजय संपादन केला तरी सांगलीत जास्त मते असूनही राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का बसला.
Nov 22, 2016, 10:03 AM ISTलोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ सुरूच राहण्याची शक्यता
लोकसभा आणि राज्यसभेतला गदारोळ आजही सुरूच राहण्याची शक्यता आहे. नोटाबंदीच्या मुद्दयावर राज्यसभेत सुरू झालेली चर्चा आज पुन्हा सुरू होईल अशी आशा आहे. सरकारच्यावतीनं अर्थमंत्री अरुण जेटली या चर्चेला उत्तर देणार आहे. पण पंतप्रधानांनी चर्चेदरम्यान राज्यसभेत हजर राहून हस्तक्षेप करावा अशी विरोधकांची मागणी आहे.
Nov 21, 2016, 10:58 AM ISTचंदीगडमध्ये नोटबंदीविरोधात काँग्रेसचं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2016, 06:21 PM IST