काँग्रेसचे जिप सभापतींसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत
मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवगठबंधन बांधून प्रवेश केला.
Jan 8, 2017, 08:16 PM ISTमुंबईतले काँग्रेस नगरसेवक योगेश भोईर शिवसेनेमध्ये
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2017, 10:47 PM ISTधुळ्यात काँग्रेस कमिटीमध्ये उभी फूट
जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये उभी फूट पडल्याचं शुक्रवारी दिसून आले. धुळे जिल्ह्यातल्या काँग्रेसमधल्या अल्पसंख्याक समाजाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी, स्थानिक नेत्यांविरोधातच आंदोलन केले.
Jan 7, 2017, 09:52 PM ISTनोटबंदी विरोधात काँग्रेसचा अमरावतीत आक्रोश मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2017, 09:31 PM ISTभाजप सरकारने काळा पैसा पांढरा केला : काँग्रेस
भाजप सरकारने काळा पैसा पांढरा केल्याचा थेट आरोप काँग्रेसने केला आहे. नोटाबंदी नंतर आजची परिस्थिती गंभीर, बॅकेत जमा झाले जितके सांगितले तितके जमा. यावरून काळापैसा सगळा पांढरा झाला आहे. भाजपच्या माध्यमातून पांढरा झाला असा आमचा आरोप, असा हल्लाबोल काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केला.
Jan 7, 2017, 05:52 PM ISTसोनिया गांधींना चक्क वाढदिवसाऐवजी जयंतीच्या शुभेच्छा
काँग्रेसचं मुखपत्र 'काँग्रेस संदेश'मध्ये सोनिया गांधींना चक्क वाढदिवसाऐवजी जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्यात.
Jan 7, 2017, 01:32 PM ISTपुणे पालिकेत विरोधी पक्षनेत्यावरुन रणसंग्राम, पदासाठी चुरस निर्माण
आगामी महापालिका निवडणुकीत महापौर कुणाचा होणार यावरून रणसंग्राम सुरु झालाय. मात्र त्याचवेळी पुण्यामध्ये विरोधी पक्षनेतापदाची चर्चा रंगलीय. आश्चर्य वाटेल पण हे खरय. मावळत्या महापालिकेत औट घटकेचं विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.
Jan 6, 2017, 06:26 PM ISTपिंपरी चिंचवडमध्ये आघाडी आणि युतीच्या शक्यता मावळल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 3, 2017, 09:39 PM ISTपंतप्रधान मोदींची युपीत महारॅली, सपा, बसपा, काँग्रेसवर टीका
समाजवादी पार्टीतील यादवीमुळे आधीच उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची लखनऊमध्ये महारॅली घेतली. उत्तर प्रदेशातल्या जनतेला संपूर्ण बहुमताचं आवाहन केलं.
Jan 2, 2017, 04:32 PM ISTबारामतीत प्रकाश जावडेकरांची काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 1, 2017, 08:09 PM ISTउत्तर प्रदेशात 'यादवी दंगल', काँग्रेस देणार अखिलेश यादव यांना पाठींबा
सपातून हकालपट्टीतून केल्याला अखिलेश यादव यांना सरकार स्थापनेसाठी काँग्रेस पाठींबा देणार आहे. त्यामुळे सरकार वाचणार का, याकडे लक्ष लागले आहे.
Dec 31, 2016, 08:28 AM ISTबाळासाहेब विखे पाटील यांचं निधन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2016, 09:33 PM ISTबाळासाहेब विखे पाटील यांचं निधन
ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीयमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचं निधन झालंय.
Dec 30, 2016, 09:01 PM IST