congress

काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांच्या संपत्तीवर टाच येणार!

राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या संपत्तीवर टाच आणल्यानंतर आता काँग्रेस नेत्याच्या संपत्तीवर टाच येणार आहे. त्यामुळे बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. 

Sep 16, 2016, 10:44 PM IST

भाजपच्या फायद्यासाठी माझे सरकार राष्ट्रवादीने पाडले : पृथ्वीराज चव्हाण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. रोखठोक कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादीला खडे बोल सुनावलेत. त्याचवेळी भाजपच्या फायद्यासाठी काँग्रेस सरकार पाडल्याचा गंभीर आरोप चव्हाण यांनी यावेळी केला.

Sep 16, 2016, 07:42 PM IST

अरुणाचलची काँग्रेस फुटली, मुख्यमंत्र्यांसह 43 आमदार गेले दुसऱ्या पक्षात

काँग्रेससमोरच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे 43 आमदार हे दुसऱ्या पक्षात गेले आहेत.

Sep 16, 2016, 04:24 PM IST

राष्ट्रवादीला अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर, आम्ही ठेका घेतलेला नाही!

राष्ट्रवादीला वाढविण्याची आमची जबाबदारी नाही. आम्ही काय ठेका घेतला आहे का, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले आहे.

Sep 13, 2016, 10:53 PM IST

काँग्रेस आम्हाला घेऊन बुडाली-प्रफुल्ल पटेल

काँग्रेस आम्हाला घेऊन बुडाली-प्रफुल्ल पटेल

Sep 12, 2016, 08:29 PM IST

काँग्रेस आम्हाला घेऊन बुडाली-प्रफुल्ल पटेल

राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधली धूसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

Sep 12, 2016, 06:14 PM IST

मुख्यमंत्र्यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला दणका, २२ प्रकल्प केले रद्द

आघाडी सरकारच्या काळात मंजूर केलेले राज्यातील २२ जलविद्युत प्रकल्प रद्द करून देवेंद्र फडणवीस सरकारने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला दणका दिला आहे. 

Sep 1, 2016, 04:00 PM IST