congress

गुरुदास कामत यांचा राजीनामा मागे, काँग्रेसमधील बंड शमले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय मागे घेतला आहे. दोन आठवड्यांपूर्वी निवृती जाहीर करुन आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. मात्र, आज त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला. त्यामुळे काँग्रेसमधील बंड शांत करण्यात पक्षाला यश आलेय.

Jun 23, 2016, 02:02 PM IST

आरोप होत असलेल्या मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडून जोरदार पाठराखण

 भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप होत असलेल्या सर्वच भाजप मंत्र्यांची जोरदार पाठराखण करत या सर्व मंत्र्यांना क्लीन चिटही दिली.  

Jun 18, 2016, 10:02 PM IST

काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षाने माजी मंत्र्यांना पाठवले अश्लील फोटो

जमशेदपूरमध्ये काँग्रेसच्या एका महिला जिल्हाध्यक्षाला पदावरुन हकलण्यात आलं आहे. मंजीत आनंद या महिलेने एका माजी मंत्री आणि वरिष्ठ नेत्याला व्हॉट्सअॅपवर काही अश्लील फोटो पाठवले. यानंतर हे फोटो संपूर्ण काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये व्हायरल झाले.

Jun 15, 2016, 07:06 PM IST

कामत यांच्या राजीनाम्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये घमासान

गुरुदास कामत यांनी राजीनामा दिल्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये जोरदार घमासान सुरू झालंय. मुंबई महापालिकेतल्या २५ नगरसेवकांनी राजीनामे देण्याची तयारी केली आहे. कामतांनी घेतलेल्या संन्यासाचा निर्णय मागे घ्यावा अशी या नगरसेवकांची मागणी आहे. 

Jun 8, 2016, 05:26 PM IST

सोनिया गांधी अडचणीत, बांधकामाचे पैसे थकविल्याचा गुन्हा दाखल

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांच्याविरोधात केरळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Jun 8, 2016, 04:26 PM IST

मुंबई : कामत समर्थक नगरसेवकांचे राजीनामास्त्र

कामत समर्थक नगरसेवकांचे राजीनामास्त्र

Jun 8, 2016, 02:17 PM IST

काँग्रेस नगरसेविकेच्या मुलाचा अपघातात मृत्यू

मुब्य्रातील काँग्रेसच्या नगरसेविका रेश्मा पाटील यांच्या मुलगा प्रणेश पाटील याचा कंटेनरखाली येऊन मृत्यू झालाय.

Jun 8, 2016, 10:33 AM IST

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे वाद चव्हाट्यावर

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे वाद चव्हाट्यावर 

Jun 7, 2016, 07:36 PM IST

मुंबई काँग्रेसमधील दुफळी चव्हाट्यावर

मुंबई काँग्रेसमधील दुफळी चव्हाट्यावर 

Jun 7, 2016, 07:15 PM IST

गुरुदास कामत यांच्या राजीनाम्याची दिल्ली दरबारी दखल

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांच्या राजीनाम्याची दिल्ली दरबारी दखल घेण्यात आलेय. गुरुदास कामत काँगेसध्येच राहतील, असे वक्तव्य रणजीत सुरजेवाला यांनी केलेय. तर निवडणुकीवेळी नाराजी अयोग्य, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलेय.

Jun 7, 2016, 05:54 PM IST

कामत यांचा संन्यासाने मुंबई काँग्रेसमध्ये दुफळी, समर्थकांचे चेंबूरमध्ये आंदोलन

 गुरुदास कामत यांनी राजकारणातून संन्यास घेतल्याची घोषणा केल्यानंतर मुंबई काँग्रेसमधील दुफळी उघड झालेय. कामत समर्थकांनी चेंबूरमध्ये आंदोलन केले.  

Jun 7, 2016, 05:01 PM IST