जालना पालिकेसाठी काँग्रेस-शिवसेनेत घमासान
जिल्ह्यात चार नगरपालिकांच्या निवडणुका पार पडतायेत सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या असून जालना पालिका ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस शिवसेनेत जोरदार घमासान होण्याची चिन्ह आहेत.
Oct 13, 2016, 07:25 PM ISTजालना पालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेस गड राखणार की युती मुसंडी मारणार?
जिल्ह्यात जालना, अंबड, परतूर आणि भोकरदन नगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आल्यानं राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. जालना जिल्ह्यात चार नगरपालिकांसाठी ही निवडणूक होणार आहे.
Oct 13, 2016, 07:17 PM ISTधुळे जिल्ह्यात पालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीला भाजप शह देणार का?
जिल्ह्यातल्या शिरपूर आणि दोंडाईचा या दोन नगरपालिका काँग्रेस पक्षाचे दोन दिग्गज नेते सांभाळत आहेत. गेल्या दोन तपापासून आमदार असलेले माजी मंत्री अमरिश पटेल यांनी शिरपूर पालिकेवर अविरत निर्विवाद सत्ता टिकवून ठेवली आहे तर दोंडाईचा पालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आता स्वगृही परतलेले माजी मंत्री डॉ हेमंत देशमुख यांच्या हातात दहा वर्षांपासून आहे. या दोन्ही ठिकाणी भाजप काँग्रेसच्या या नेत्यांना धडक देणारेत.
Oct 12, 2016, 09:35 PM ISTधुळ्यात शिरपूर, दोंडाई पालिका निवडणुकीत काँग्रेसला शह भाजपचा
अवघ्या चार तालुक्यांचा धुळे जिल्हा राज्यात छोटा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी या जिल्ह्यात राजकीय सरमिसळ प्रचंड आहे.
Oct 12, 2016, 09:25 PM ISTधुळे जिल्ह्यातील पालिका निवडणूक रणसंग्राम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2016, 08:49 PM ISTसावंतवाडी नगरपालिका निवडणूक राणे - केसरकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची
सिंधुदर्गात यावेळी सावंतवाडी नगरपालिका अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणार आहे.
Oct 11, 2016, 11:51 PM ISTकोकणात नगर पंचायत निवडणुकांचं धुमशान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2016, 09:28 PM ISTमाजी डीजीएमओनी काँग्रेसचे सर्जिकल स्ट्राईकचे दावे फेटाळले
याआधी कधीही सर्जिकल स्ट्राईक्स करण्यात आलेले नाहीत. ज्यावेळेला कारवाई केले जाते त्यावेळी जवान थोड्याफार प्रमाणात एलओसी पार करतात
Oct 7, 2016, 09:16 AM ISTसंदेश पारकरांचा भाजपमध्ये प्रवेश
नारायण राणे यांचे कट्टर समर्थक संदेश पारकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पारकर यांचा हा पक्षप्रवेश झालाय.
Oct 7, 2016, 08:11 AM ISTपाकिस्तानवर चार वेळा हल्ला केला, आम्ही गवगवा केला नाही : पवार
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळातही पाकिस्तानवर चार वेळा हल्ले करण्यात आले. मात्र आम्ही कधीही त्याचा गवगवा केला नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला.
Oct 6, 2016, 04:49 PM ISTइंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो - शत्रुघ्न सिन्हा
भाजप नेता आणि अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं कौतूक केलं आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी पत्रकारांसोबत बोलतांना हे वक्तव्य केलं. शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं की इंदिरा गांधी त्यांना खूप मानायच्या.
Oct 6, 2016, 12:30 PM ISTविधानपरिषद निवडणूक : काँग्रेस-राष्ट्रवादीचं भांडण... भाजपचा लाभ!
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवाच कलगीतुरा रंगलाय. डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीनिमित्त आतापासूनच दोन्ही पक्षांमध्ये खटके उडतायत... या घडामोडींवर सत्ताधारी भाजप बारीक लक्ष ठेवून आहे.
Oct 5, 2016, 09:46 PM ISTनिरुपम, केजरीवालांना हवेत 'सर्जिकल स्ट्राईक'चे पुरावे...
भारतीय सेनेनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'मध्ये दहशतवाद्यांना ठार करणं आणि त्यांची तळं उद्ध्वस्त करणं, यावर आता भारतातच अंतर्गत राजकारण सुरू झालंय.
Oct 4, 2016, 05:26 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादीमुळेच मराठे रस्त्यावर आले - सुभाष देसाई
काँग्रेस - राष्ट्रवादीमुळेच मराठे रस्त्यावर आले - सुभाष देसाई
Sep 27, 2016, 08:59 PM ISTकाँग्रेसने केली पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा
काँग्रेसनं पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा केली आहे.
Sep 22, 2016, 07:15 PM IST