congress

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांचा शिवसेनेत प्रवेश

चिपळूणमधील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि काही महिन्यांपूर्वीपर्यंत नारायण राणे यांचे समर्थक म्हणून समजले जाणारे संदीप सावंत यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. 

Aug 20, 2016, 11:30 PM IST

'जातीयवादी म्हणणारे भाजपच्या पंगतीत तोंड खरखटं करून गेले'

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधींसह काँग्रेसवर मिश्किल भाषेत टीका केली आहे. रावसाहेब दानवे जाहीर सभेत बोलताना म्हणाले, 'पप्पू म्हणजे राहुल गांधी, ते पंतप्रधान मोदींवर टिका करतात, मनमोहन सिंह यांना कधीच लोकसभेत  बोलले पहिल नाही, सोनिया गांधी तर चिट्ठी वाचून श्रद्धांजली अर्पण करतात, यांना राजकारणाचं काय कळतं.'

Aug 16, 2016, 12:09 AM IST

महाराष्ट्रात जे केले तेच केलं भाजपने युपीत

 उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे काउंट डाऊन सुरू झाले आहे. आता भाजपने महाराष्ट्रात जी रणनिती अवलंबली तशी रणनिती उत्तरप्रदेशात अवलंबत आहे. 

Aug 11, 2016, 03:18 PM IST

प्रकाश मेहताच्या सेल्फीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जोरदार टीका

प्रकाश मेहताच्या सेल्फीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जोरदार टीका

Aug 4, 2016, 06:40 PM IST

जीएसटी हे महत्वाचे विधेयक अखेर पास

गेले अनेक महिने देशातील आर्थिक राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले अत्यंत संवेदनशील वस्तू आणि सेवाकर (जीसटी) विधेयक केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज राज्यसभेमध्ये मांडले. हे बिल पास करण्यात आले आहे.

Aug 3, 2016, 09:27 PM IST

वेगळ्या विदर्भाचा मुद्दा तापणार, शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा

स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरुन विधिमंडळात शुक्रवारी झालेल्या प्रचंड गोंधळानंतर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्राच्या विभाजनाला  भाजप मित्र शिवसेनेचा विरोध आहे. शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा देऊन भाजपला विरोध केलाय.

Jul 30, 2016, 10:43 PM IST

नारायण राणे यांना मुख्यमंत्र्यांचे रोखठोक उत्तर

कोपर्डी  बलात्कारप्रकरणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपांवर आज मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्ततर दिले. माझ्या कामाचं मूल्यमापन जनता करेल, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राणेंना जोरदार टोला हाणला. 

Jul 20, 2016, 03:59 PM IST

नारायण राणेंच्या विरोधात भाजपकडून हक्कभंग

 नारायण राणे यांच्या विरुद्ध आज सत्ताधारी भाजपने हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे.   

Jul 20, 2016, 02:56 PM IST

कांद्यानं केला काँग्रेसच्या प्रदर्शनाचा वांदा

राज्यातील सत्तेत असलेल्या भाजप सेनेच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रदर्शन कांग्रेसने भरवलं होतं. 

Jul 18, 2016, 11:47 PM IST