congress

राज्य अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

राज्य विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. 

Jul 17, 2016, 06:36 PM IST

अरुणाचल प्रदेशची राष्ट्रपती राजवट रद्द, मोदी सरकारला दणका

सुप्रीम कोर्टानं बुधवारी मोदी सरकारला जोरदार झटका दिलाय. अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलाय.

Jul 13, 2016, 12:04 PM IST

झाकीर नाईकचं भडाकाऊ भाषण; भाजपनं केलं काँग्रेसला टार्गेट

बांगलादेश हल्ल्याचं मुंबई कनेक्शन उघड झाल्यामुऴे देशात नवा वाद निर्माण झालाय. मुस्लिम धर्मप्रसारक झाकीर नाईक यांच्या भाषणामुळे आपल्याला हल्ल्याची प्रेरणा मिळाल्याचं एका हल्लेखोरानं कथितरित्या म्हटलंय. यामुळे नाईक यांच्यावर बंदी आणण्याची मागणी शिवसेनेनं केल्यानंतर आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत. 

Jul 8, 2016, 08:16 AM IST

'जावडेकरांना मनुष्यबळ विकास मंत्री बनवणं हे भयंकर आहे'

नरेंद्र मोदी सरकारनं मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेसनं तिखट प्रतिक्रिया दिलीय. यावेळी, त्यांनी प्रकाश जावडेकरांच्या निवडीवरही अनेक प्रश्नचिन्ह उभे केलेत. 

Jul 7, 2016, 12:07 PM IST

काँग्रेसकडून प्रियंका गांधी उत्तर प्रदेश निवडणूक रिंगणात

नरेंद्र मोदी सरकारने उत्तर प्रदेशात पक्षाला चांगले दिवस येण्यासाठी दलित नेत्यांना मंत्रीपद देऊन निवडणुकीची बिगुल वाजवलेय. आता काँग्रेसने स्टार प्रचारक म्हणून प्रियंका गांधी-वढेरा यांनाच उतविण्याचा चंग बांधला आहे.

Jul 5, 2016, 04:45 PM IST

आश्वासने तोडणाऱ्यांचे मोदी 'पोस्टर बॉय'-काँग्रेस

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आश्वासने तोडणाऱ्यांचे 'पोस्टर बॉय' असल्याचं म्हटलं आहे, एवढंच नाही तर हे सरकार खोटारड्यांचे सरकार असल्याची टीकाही काँग्रेसने केली आहे.

Jul 3, 2016, 03:53 PM IST

...म्हणून महापौरांसमोर टाकले मांसाचे तुकडे

नांदेड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कत्तलखान्याला परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून जोरदार राडा झाला. शिवसेना आणि काँग्रेसचे नगरसेवक यामुदद्यावरून आमने-सामने आले. 

Jul 2, 2016, 10:47 PM IST

काँग्रेस नेत्याचा कामाच्या बहाण्याने मॉरिशसला नेऊन तरुणीवर बलात्कार

काँग्रेस नेत्याने कामाच्या बहाण्याने मॉरिशसला नेऊन बलात्कार केल्याची तक्रार एका तरुणीने वांद्रे कोर्टात केली. त्याच्या विरोधात तक्रार करण्यात आली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिवानंद हुल्यालकर याला शुक्रवारी रात्री अटक केली. 

Jun 25, 2016, 12:30 PM IST

मुंबई काँग्रेसमध्ये अजूनही बंडाळी कायम

राजीनामा मागे घेत पक्षात परतल्यानंतरही काँग्रेस नेते गुरुदास कामत यांची नाराजी कायम आहे. 

Jun 24, 2016, 08:27 PM IST