congress

काँग्रेसच्या २५ खासदारांचे लोकसभेतून निलंबन

लोकसभा सभापतींनी काँग्रेसच्या २५ खासदारांना ५ दिवसांसाठी निलंबित केलं आहे. संसदेच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात अडथळा आणल्याने ही निलंबन करण्यात आलं आहे.

Aug 3, 2015, 05:36 PM IST

'मन की बात' करणाऱ्यांचं आता मौन व्रत का? - सोनिया गांधी

काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत आज सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. 'मन की बात' करणाऱ्यांनी आता मौन का धारण केलंय, असा प्रश्न काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केलाय.  

Aug 3, 2015, 12:29 PM IST

संसदेचे १३ दिवस वाया, पंतप्रधान निवेदन देण्याची शक्यता

संसदेत गेल्या १३ दिवसांपासून गदारोळ सुरुच आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत निवेदन देण्याची शक्यता आहे. 

Aug 3, 2015, 09:47 AM IST

मोदींनी 'खासगी स्वार्था'साठी स्मृती इराणीला केले मंत्री - गुरूदास कामत

काँग्रेसचे महासचिव गुरूदास कामत यांनी मोदी यांच्या सरकारमधील केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. स्मृती इराणी यांच्या विरोधात अनेक अपशब्दांचा वापर केला. 

Jul 31, 2015, 08:46 PM IST

होय, मी टायगरला पाकिस्तानात भेटलो होतो; काँग्रेस आमदाराचा खुलासा

होय, मी टायगरला पाकिस्तानात भेटलो होतो; काँग्रेस आमदाराचा खुलासा

Jul 31, 2015, 04:07 PM IST

होय, मी टायगरला पाकिस्तानात भेटलो होतो; काँग्रेस आमदाराचा खुलासा

पूर्वाश्रमी अतिरेकी असलेले काश्मीरमधले काँग्रेस आमदार उस्मान माजिद यांनी टायगर मेमनचे पाकिस्तानशी किती घनिष्ट संबंध आहेत, यावर प्रकाश टाकलाय.

Jul 31, 2015, 11:05 AM IST

संसदेत कँटिनमधील जेवणावरील सब्सिडी बंद होणार? भाजप, काँग्रेसला मान्य

संसदेच्या कँटिनमध्ये मिळणारी सब्सिडीतील स्वस्त जेवण लवकरच बंद होऊ शकतं. हे जेवण संसदेतील कर्मचारी, खासदारांना बाहेर मिळणाऱ्या जेवणाच्या तुलनेनं खूप कमी किमतीत मिळतं.

Jul 23, 2015, 11:25 AM IST