congress

अशोक चव्हाणांना महिला काँग्रेसचा घेराव

अशोक चव्हाणांना महिला काँग्रेसचा घेराव

Jul 22, 2015, 01:21 PM IST

कोलगेट आरोपीच्या पासपोर्टसाठी काँग्रेस नेत्याकडून दबाव - सुषमा स्वराज

पराराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्यावर आक्रमक झालेल्या काँग्रेसला नामोहरम करण्यासाठी आता स्वराज यांनी स्वतःच हाती तलवार घेतलीय. कोळसा घोटाळ्याचे आरोपी संतोष बागरोडिया यांना डिप्लोमॅटिक पासपोर्ट देण्यासाठी काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं दबाव टाकल्याचं सुषमा स्वराज यांनी म्हटलंय. 

Jul 22, 2015, 01:10 PM IST

संसदेचा दुसरा दिवसही वाया, कामकाज दिवसभरासाठी तहकूब

लोकसभा आणि राज्यसभेत आजही काँग्रेस आणि इतर विरोधीपक्षांच्या नेत्यांनी गोंधळ घातलाय. त्यामुळं पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही आज पाण्यात जाण्य़ाची शक्यता आहे. 

Jul 22, 2015, 12:56 PM IST

'एफटीआयआय'च्या आंदोलनाला काँग्रेसच्या नगमांचाही पाठिंबा

'एफटीआयआय'च्या आंदोलनाला काँग्रेसच्या नगमांचाही पाठिंबा

Jul 21, 2015, 10:38 PM IST

कर्जपुरवठा करणाऱ्या बँका उध्वस्त केल्या कोणी? - मुख्यमंत्री विरोधकांवर बरसले

कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत सडेतोड उत्तर दिलं. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहणारच अशी ग्वाही आज मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. 

Jul 20, 2015, 06:07 PM IST

सेनेचं ओपन जीम आणि राजकीय बेटकुळ्या

व्यायामाची हौस असलेल्यांना आपल्या कमावलेल्या शरीरयष्टीचं आणि दंडावरच्या फुगीर बेटकुळ्यांचं विशेष आकर्षण असतं... व्यायामाची ही नशाच अशी आहे की कालपरवा जीममध्ये जाऊ लागलेला सुद्धा, हमखास आपल्या नसलेल्या बेटकुळ्याही चाचपून पाहतो. ओपन जीमवरच्या मुद्यावरुन असाच बेटकुळ्या फुगवून पाहण्याचा उद्योग सध्या शिवसेना आणि नितेश राणे करत आहेत.

Jul 18, 2015, 09:17 PM IST

फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे संजय निरुपम एकाकी

फेरीवाल्यांच्या प्रश्नावरुन संजय निरुपम यांचा गुरुदास कामत यांनी निषेध केलाय. 

Jul 17, 2015, 09:18 PM IST

विधानसभा, परिषदेत विरोधकांनी मांडला कर्जमाफीसंदर्भातील प्रस्ताव

अखेर आज चौथ्या दिवशी विधानसभा आणि विधानपरिषदेतील कामकाज सुरूळीत सुरू झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं आज विधानसभेच्या कामकाजात सहभाग घेतला. 

Jul 16, 2015, 01:25 PM IST