मुंबई : फेरीवाल्यांवरून मुंबईत रणकंदन
Jul 15, 2015, 07:26 PM ISTमुंबई : मनसे आणि कॉंग्रेस यांची फेरीवाल्यांवरून जुंपली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2015, 05:10 PM ISTकेजरीवाल, माकडचेष्टा सोडा, राज्य करा! : काँग्रेस
दिल्लीतील आपच्या सरकारवर काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. अरविंद केजरीवाल यांना काँग्रेसने माकडचेष्टा सोडून, व्यवस्थित राज्य करण्याच्या सूचना केल्या आहेत.
Jul 14, 2015, 10:14 PM ISTविधिमंडळ अधिवेशनात आमदारांचं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2015, 09:24 PM ISTअच्छे दिनसाठी २५ वर्षे वाट पाहा - अमित शहा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2015, 08:45 PM ISTशिवसेनेने थोपटले सरकार विरोधात दंड
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकीकडे विरोधकांच्या एकीचा सामना सरकार करत असताना आता सरकारला सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना आमदारांचाही सामना करावा लागणार आहे. शिवसेना आमदारांच्या बैठकीत बहुतांश आमदारांचा सूर सरकारच्या विरोधात होता. संपूर्ण कर्जमाफीच्या विरोधकांच्या मागणीला पाठिंबा देण्याबरोबरच भाजपाच्या मंत्र्यांचे घोटाळे अधिवेशनात बाहेर काढण्याची भूमिका घेऊन शिवसेना आमदारांनी दंड थोपटले आहेत.
Jul 14, 2015, 04:42 PM IST'सामना'चा वार कोणावर?, तिखट शब्दात टीकास्त्र
पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून सरकार आणि विरोधक दोघांवरही अतिशय तिखट शब्दात टीकास्त्र सोडलंय.
Jul 13, 2015, 09:44 AM ISTमुख्यमंत्र्यांकडून रणजीत पाटील यांची पाठराखण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2015, 08:56 AM ISTझटपट बातम्या: राज्यातील घडामो़डी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2015, 10:55 PM ISTबळीराजाच्या प्रश्नावर कॉंग्रेस रस्त्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2015, 10:52 PM ISTसरकारविरोधी काँग्रेसचं राज्यभरात आंदोलन (९ जुलै २०१५)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2015, 09:46 PM ISTभ्रष्टाचार का थांबत नाही? - राहुल गांधी
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल करतांना म्हटलं आहे की, आपण सरकारमध्ये आल्यानंतरही भ्रष्टाचार का थांबत नाही, यासाठी राहुल गांधी यांनी मोदी काय बोलले होते याची आठवण देखील करून दिली आहे.
Jul 9, 2015, 07:05 PM ISTव्यापमं घोटाळा : ते राजीनामा देणार नाहीत, भाजपची ती संस्कृती - दिग्विजय सिंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2015, 12:54 PM ISTआनंदवारी - देहू : हर्षवर्धन पाटील-बबनराव पाचपुते यांची फुगडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2015, 05:03 PM IST