congress

कामापेक्षा मोदींच्या जाहिरातीच आकर्षक - चिदंबरम

मोदी सरकार आणि मनमोहन सरकार यांच्या काळातील योजनांवरून आता दोन्ही पक्षांच्या सहकाऱ्यांमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे. मोदी सरकारने मनमोहन सरकारमधील योजनांची फक्त नावं बदलल्याचा आरोप काही काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

May 25, 2015, 09:21 PM IST

'मोदी सरकारमधील मंत्री अहंकारी'

योगगुरू बाबा रामदेव यांनी असं वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटेल, पण  योगगुरू बाबा रामदेव यांनी "मोदी सरकारमधील मंत्री अहंकारी आहेत" असं म्हटलं आहे.

May 21, 2015, 04:48 PM IST

'कॉंग्रेस माझ्यावर सातत्याने खोटे आरोप करत आहे'- गडकरी

दिल्ली केद्रींय मंत्रीपदावर रुजू झाल्यापासून कॉंग्रेस माझ्यावर सातत्याने खोटे आरोप करत आहे, अशी माहिती खुद्द नितिन गडकरी यांनी एका न्यूज चॅनलच्या मुलाखतीत दिली आहे. 

May 17, 2015, 12:16 PM IST

ठाणे महापालिकेच्या आवारात काँग्रेसच्या २ नगरसेवकांमध्ये हाणामारी

ठाणे महापालिकेच्या काँग्रेस नगरसेवकांमध्ये राडा झालाय. काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण आणि राजन किणेंमध्ये वैयक्तीक कारणांनी सभागृहाबागेर हाणामारी झाली. त्यानंतर या दोघांचे समर्थक एकमेकांना भिडले.

May 15, 2015, 08:36 PM IST

गुजरातच्या अमुल दुग्धसंघावर पुन्हा काँग्रेस

गुजरातमधील अमुल दुग्धसंघावर काँग्रसने पुन्हा एकदा आपली सत्ता कायम राखली आहे. संचालक मंडळाच्या ११ जागांपैकी ९ जागा काँग्रेसने जिंकून, देशातील पहिला सहकारी दुग्धसंघ म्हणून ओळख दुग्धसंघावर एकहाती सत्ता मिळवली आहे. 

May 13, 2015, 08:05 PM IST

पूर्ती गैरव्यवहार: माझ्यावरील सर्व आरोप राजकीय, गडकरींचा खुलासा

पूर्ती गैरव्यवहार संबंधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राज्यसभेत निवेदन दिलय.  कॅगच्या अहवालात आपल्याविरोधात काहीही नसल्याचं स्पष्टीकरण गडकरींनी त्यांनी सांगितलय.

May 11, 2015, 02:34 PM IST

विरोधी पक्षनेते पद एमआयएमच्या हातून जाणार?

विरोधी पक्षनेतेपद एमआयएमच्या हातून जाणार?

May 7, 2015, 09:31 PM IST

'एमआयएम'चं आणखी एक स्वप्न भंगलं...

औरंगाबाद महापालिका निवडणुकीत 25 जागा मिळवणारा एमआयएम पक्षाचं आणखी एक स्वप्न भंगलं. 

May 7, 2015, 09:20 PM IST

GSTचा मार्ग मोकळा, काँग्रेसनं दिला पाठिंबा

जीएसटी विधेयक पारित होण्याचा मार्ग मोकळा झालाय. कारण काँग्रेसनं जीएसटी विधेयकाला पाठिंबा दर्शवलाय. 

May 5, 2015, 05:02 PM IST

राहुल गांधी यांचा विदर्भ दौरा, शेतकऱ्यांशी चर्चा

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुंजी, शहापूर येथील भागाचा दौरा केला. मात्र, शेतकऱ्यांनी ठोस आश्वासन मिळालेले नाही.

Apr 30, 2015, 12:09 PM IST