congress

काँग्रेस, आपवर नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

दिल्लीत मतदानाला काही दिवस शिल्लक असताना राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप जोरदार होत आहे. दिल्लीमध्ये कॉंग्रेसने १५ तर आम आदमी पक्षाने अर्थात आपने एक वर्षे वाया घालवले आहे, असा जोरदार हल्लाबोल करताना तुमचे स्वप्न ते माझे स्वप्न आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावनिक साद मतदारांना घातली आहे.

Feb 3, 2015, 05:43 PM IST

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला खिंडार, 5 नगरसेवक भाजपच्या वाटेवर

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला खिंडार, 5 नगरसेवक भाजपच्या वाटेवर

Feb 2, 2015, 10:50 PM IST

पालघरमध्ये त्रिशंकू स्थिती, कॉंग्रेस भुईसपाट

पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत ५७ पैकी भाजपला २१ तर शिवसेनेला १५ तसेच बहुजन विकास आघाडीला १० जागा मिळाल्या आहेत. माकपाला ५, राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या असून १ अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसला मोठा झटका बसलाय. केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले.

Jan 31, 2015, 08:54 AM IST

काँग्रेसला धक्का: जयंती नटराजन यांचा ना'राजीनामा'

काँग्रेस आता पूर्वीसारखा पक्ष राहिलेला नाही, पक्षात घुसमट होत असून अशा वातावरणात काम करता येणार नाही, असं सांगत माजी केंद्रीय मंत्री जयंती नटराजन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.  

Jan 30, 2015, 02:27 PM IST

औरंगाबाद निवडणूक : काँग्रेसला 'एमआयएम'ची धास्ती?

काँग्रेसला 'एमआयएम'ची धास्ती?

Jan 28, 2015, 10:23 PM IST

भाजपच्या जाहिरातीवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल

भाजपच्या जाहिरातीवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल

Jan 28, 2015, 02:04 PM IST

'नरेंद्र मोदी काँग्रेसच्याच योजना राबवताहेत' - सोनिया

काँग्रेसच्याच योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राबवत असल्याचा घणाघाती आरोप, कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी केला. केंद्रातील एनडीए सरकार हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असून यूपीए सरकारने राबवलेली धोरणे आपल्या नावावर चालवत आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली आहे. 

Jan 14, 2015, 01:11 PM IST

सुनंदा पुष्कर हत्या प्रकरणी एसआयटीची स्थापना

माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर हत्या प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आलीय. या समितीमध्ये पाच जणांचा समावेश आहे.

Jan 7, 2015, 08:20 PM IST