congress

निवडणूक अधिकारी अपहरण : काँग्रेसच्या आमदाराला अटक

काँग्रेसच्या आमदाराला अटक

Apr 6, 2015, 10:30 AM IST

मोदींच्या मुंबई दौऱ्यापूर्वी काँग्रेसचं आंदोलन

मोदींच्या मुंबई दौऱ्यापूर्वी काँग्रेसचं आंदोलन

Apr 2, 2015, 01:39 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या - काँग्रेस

 राज्यात ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे तीव्र पडसाद विधान परिषदेत उमटले. अहमदनगर सामूहिक बलात्कार प्रकरण आणि नागपूर सेंट्रल जेलमधून फरार झालेल्या कैद्यांवरुन विरोधकांनी सरकारला घेरलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार माणिकराव ठाकरे यांनी केलीय.

Apr 2, 2015, 12:10 AM IST

केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंग यांना अटक करा - काँग्रेस

केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंग यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टिकेनंतर काँग्रेसने तीव्र नापसंती व्यक्त करताना त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे.

Apr 1, 2015, 07:11 PM IST

'सोनियांचा वर्ण गोरा नसता तर स्वीकारले असते?'

भाजपचे खासदार गिरीराजसिंह यांनी  काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सोनिया गांधींचा रंग गोरा नसता तर काँग्रेसने त्यांना अध्यक्ष म्हणून स्वीकारले असते का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Apr 1, 2015, 04:19 PM IST

राहुल गांधी हरवलेत हो! अमेठीत पोस्टरबाजी!

काही दिवसांपासून कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी कुठे आहेत असा प्रश्न देशातील नागरिकांना पडला होता. आता तर चक्क त्यांच्या विधानसभा क्षेत्र असलेल्या अमेठीमध्ये त्यांचे पोस्टर लावून आणि पत्रकं वाटून त्यांचा शोध घेतला जात आहे. 

Mar 25, 2015, 01:39 PM IST