राणे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2015, 07:24 PM ISTपोटनिवडणूक लढविण्याबाबत राणेंचे तळ्यातमळ्यात
वांद्रा पोटनिवडणूक लढविण्याबाबत काँग्रेस नेते नारायण राणे यांचे तळ्यातमळ्यात असल्याचे दिसून आले. पक्षाने विचारणा केली असताना त्यांनी वेळ मागून घेतली आहे. अद्याप आपला निर्णय स्पष्ट राणेंनी केलेला नाही.
Mar 11, 2015, 06:23 PM ISTअशोक चव्हाणांनी स्वीकारला प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2015, 06:25 PM ISTविरोधकांकडून फडणवीस सरकार धारेवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2015, 10:15 AM ISTअधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. विरोधकांनी बहिष्कार घालत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष पॅकेजची मागणीही केली.
Mar 8, 2015, 08:42 PM ISTयोगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांची आप समितीतून उचलबांगडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2015, 09:21 PM ISTकोल्हापूर : लाचखोर महापौरांच्या गाडीला काँग्रेस, राष्ट्रवादीकडून काळे झेंडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2015, 09:27 PM ISTनाराज नारायण राणेंच्या भूमिकेकडे लक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2015, 09:22 PM ISTनाराज नारायण राणेंची पुढच्या आठवड्यात भूमिका
नाराज काँग्रेस नेते नारायण राणे वेट अॅड वॉचच्या भूमिकेत आहेत. राणे आता आपली भूमिका पुढील आठवड्यात जाहीर करणार आहेत. पुढील आठवड्यात काँग्रेस कार्यकर्त्यांशीं चर्चा करुन ते पुढील रणनीती जाहीर करणार आहेत.
Mar 3, 2015, 08:05 PM ISTकाँग्रेस युवराजांचा बंगळुरूत होणार राज्याभिषेक - सूत्र
काँग्रेसचे युवराज राहुल गांधींचा बंगळुरूमध्ये राज्याभिषेक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 10-11 एप्रिलला एआयसीसीची बंगळुरूत बैठक होणार आहे. या बैठकीत राहुल गांधींकडे काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.
Mar 3, 2015, 03:57 PM ISTराणेंच्या मनधरणीचे प्रयत्न, बंड शमवण्यात चव्हाणांना यश येणार?
नाराज काँग्रेस नेते नारायण राणेंच्या मनधरणीचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू झाले आहेत. काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण य़ांनी राणेंशी फोनवरून संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी राणेंनी सहकार्य करण्याचं आश्वासन दिल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केलाय.
Mar 3, 2015, 02:36 PM ISTकाय आहे नारायण राणेंची नाराजी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2015, 10:37 AM ISTकाँग्रेसमध्ये पुन्हा अशोकपर्व, काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2015, 07:08 PM ISTदेशाच्या हवामानानंतर काँग्रेस कार्यकारिणीतही बदल
देशाच्या हवामानात जसा अचानक मोठा बदल झालाय, तसा काँग्रेसने आपल्या कार्यकारिणीत मोठा बदल केला आहे. मात्र या अचानक बदलाचे काय परिणाम होतील हे उशीरा का होईना दिसून येणार आहे. काँग्रेसला राजकीय हवामानात चांगले बदल करून पक्ष सदृढ करता येईल का ही देखिल महत्वाची बाब असणार आहे.
Mar 2, 2015, 12:40 PM ISTराहुल गांधीं कोठे आहेत, भाजपचा काँग्रेसला सवाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2015, 08:39 AM IST