congress

विकासकामांमुळे महाराष्ट्र नंबर वन - मुख्यमंत्री चव्हाण

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने केलेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा राज्यात आमचे सरकार येईल, असा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्याचवेळी केलेल्या विकासकामांमुळे महाराष्ट्र देशात नंबर वन आहे, असे ते म्हणालेत.

Sep 12, 2014, 10:40 PM IST

काँग्रेसच्या शिला दीक्षित यांनी केलं भाजपचं समर्थन

दिल्लीचं सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या शिला दीक्षित यांनी काँग्रेसच्या भूमिकेच्या बरोबर उलट भूमिका मांडलीये. काँग्रेस दिल्लीत निवडणूका घेण्याची मागणी करत असताना भाजपनं सरकार स्थापन केलं तर त्याचं स्वागतच करायला हवं, असं दीक्षित म्हणाल्या.

Sep 11, 2014, 03:05 PM IST

मोदी-शहांना टार्गेट करण्याची काँग्रेसची रणनीती

मोदी-शहांना टार्गेट करण्याची काँग्रेसची रणनीती

Sep 9, 2014, 01:57 PM IST

पंतप्रधान - ओबामा भेटीवर काँग्रेसची टीका

पंतप्रधान - ओबामा भेटीवर काँग्रेसची टीका

Sep 9, 2014, 01:56 PM IST

आघाडीचाही जागावाटपाचा तिढा सुटता-सुटेना

सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीतील जागावाटपाचा घोळ कायमच आहे. राष्ट्रवादी अजूनही 144 जागांवर ठाम आहे. मात्र आघाडीबाबत येत्या मंगळवारी शरद पवारच निर्णय घेतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय. 

Sep 7, 2014, 10:48 PM IST

राष्ट्रवादीची 288 जागा लढण्याची तयारी - मलिक

 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसतांनाच राष्ट्रवादी काँग्रेसन सर्व जागांवर लढण्याची तयारी केलीय. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

Sep 6, 2014, 11:47 AM IST

मोदींचे भाषण म्हणजे प्रवचन - काँग्रेस

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षक दिनानिमित्त आज विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. मोदींच्या या कार्यक्रमावर काँग्रेसनं टीका केलीय. हे तर मोदींचं प्रवचन, अशा शब्दांत काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी टोला लगावलाय. तर भाजपनंही काँग्रेसला जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. 

Sep 5, 2014, 02:05 PM IST

सेना-भाजपात कुरघोडी, अमित शाहांवर काँग्रेसची बोचरी टीका

भाजप अध्यक्ष अमित शाह मातोश्रीवर पोहोचल्यानं वादावर पडदा पडला असला तरी दोन्ही पक्षांमध्ये अजूनही कुरघोडी सुरू असल्याचंच चित्र दिसलं. तर काँग्रेसने अमित शाह यांच्यावर बोचरी टीका केलेय. 

Sep 5, 2014, 09:13 AM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा भाजप प्रवेश

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात दणक्यावर दणके बसतायेत. आज मुंबईत अमित शहांच्या उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी अमित शहांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केलाय. 

Sep 4, 2014, 07:57 PM IST

आघाडीचा जागावाटपाचा तिढा लांबवण्याची शक्यता

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागावाटपाचा तिढा आणखी लांबण्याची शक्यता आहे. हा तिढा आणखी एक आठवडा सुटणार नसल्याची चिन्हं आहेत. 

Sep 2, 2014, 07:29 PM IST

मुलं आणि नातेवाईकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची फिल्डिंग

विधानसभा निवडणुकीत पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकीकडे मुलाखती देत आहेत. तर दुसरीकडे काही नेते आपली मुले आणि नातेवाईकांसाठी लॉबिंग करत आहेत. त्यामुळं अनेक मतदारसंघात मुलाखती हा केवळ फार्स ठरणाराय.

Sep 1, 2014, 09:36 PM IST