Karnataka Election | भाजपा पुन्हा कमबॅक करणार - बसवराज बोम्मई
Karnataka Former CM Basvraj Bommai on Election Result
May 13, 2023, 04:40 PM ISTKarnataka Result: कोण होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री? सिद्धरामय्या की शिवकुमार? मल्लिकार्जून खरगे म्हणतात...
Mallikarjun Kharge On Karnataka CM: मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत दोन नावं समोर येत आहेत, ती म्हणजे सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि डीके शिवकुमार (DK Shivakumar). काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी मुख्यमंत्री कोण होणार? यावर मत नोंदवलं आहे.
May 13, 2023, 04:24 PM ISTकाँग्रेस विजयाने स्पष्ट केलं; 'फोडाफोडी, खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही - शरद पवार
Sharad Pawar on Karnataka Election Result : कर्नाटकप्रमाणे देशातही भाजपला धडा शिकवला जाईल असं पवार म्हणाले. बहुतांश राज्यात भाजप सत्तेबाहेर जात आहे, भाजपचा सपशेल पराभव झालाय असं पवार म्हणाले. फोडाफोडी, खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही. याचे उत्तम उदाहरण कर्नाटकमध्ये दिसले आहे, असे पवार म्हणाले.
May 13, 2023, 02:38 PM ISTकाँग्रेसला स्पष्ट बहुमत, भाजपला आता घोडेबाजार करता येणार नाही - पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan on Karnataka Election Result : कर्नाटक निवडणुकीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. या निवडणुकीत जनता दल (एस) यांची 5 टक्के मते घटली. त्याचा फायदा थेट काँग्रेस पक्षाला झाला आहे. धार्मिक मुद्दे घेत भाजपने प्रचार केला. बजरंगीबली प्रचार केला. त्याला जनतेने भीक घातली नाही, असे चव्हाण म्हणाले.
May 13, 2023, 12:43 PM ISTKarnataka Result : काँग्रेसचा कर्नाटक मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला तयार, यांना मिळणार संधी
Karnataka Election Result 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने बहुमताकडे वाटचाल केली आहे. त्यानुसार कर्नाटक मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला तयार केला आहे. सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेसने 115 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपने 73 जागांवर आणि जेडीएसने 29 जागांवर तर अन्य 5 जणांनी आघाडी घेतली आहे.
May 13, 2023, 10:50 AM ISTकर्नाटकात सुरुवातीच्या कौलमध्ये काँग्रेसची जोरदार आघाडी, राहुल गांधीचे ट्विट, मला कोणीही...
Rahul Gandhi On Karnataka Election Result 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला जोरदार धक्का बसताना दिसून येत आहे. तर काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आहे. बहुमताकडे वाटचाल करत असल्याने कर्नाटकचा कौल कुणाला? हे आता स्पष्ट होत आहे. भाजप सत्तेतून पायउतार होण्याचे संकेत आहेत.
May 13, 2023, 09:08 AM ISTKarnataka Election Result 2023: कर्नाटकमध्ये कोणाची सत्ता? निकाल काही तासांवर
Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांचा निकाल उद्या लागणार असून भाजप, काँग्रेस आणि जेडीस या तीन पक्षांमध्ये चुरशी लढत होणार आहे. आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या कर्नाटक निवडणूकीत कोणता पक्ष जिंकणार याचा फैसला काही तासांमध्ये होणार आहे.
May 12, 2023, 09:15 PM ISTकोर्टाच्या निर्णयानंतर ठाकरेंच्या राजीनाम्यावरुन NCP, काँग्रेसची नाराजी
NCP And Congress On Uddhav Thackeray Resignation
May 11, 2023, 05:50 PM ISTकर्नाटक विधानसभेच्या एक्झिट पोल्सचे अंदाज काँग्रेसच्या बाजूनं
Karnataka assembly exit polls predicted in favor of Congress
May 10, 2023, 10:05 PM ISTVideo | मविआतील आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात; उदय सामंत यांचा मोठा दावा
Minister Uday Samant On MVA Leaders In Contact Of CM And DyCM
May 10, 2023, 04:25 PM ISTMaharashtra Political Crisis Verdict । सत्तासंघर्षावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
Congress Leader Vijay Wadettiwar On Maharashtra Political Crisis Verdict
May 10, 2023, 04:10 PM ISTकाँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
Internal disputes in Congress are on the rise
May 9, 2023, 08:15 PM ISTवडेट्टीवार विरुद्ध पटोले : काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
Congress Vijay Wadettiwar Nana Patole Dispute
May 9, 2023, 04:50 PM ISTKarnataka Election 2023 । प्रियंका गांधी यांचे हनुमानाला साकडं
Congress Priyanka Gandhi Tweet Jai Bajrang Bali Karnataka Election 2023
May 9, 2023, 02:05 PM ISTराष्ट्रवादीचे भागीरथ भालके काँग्रेसच्या वाटेवर? नाना पटोलेंबरोबर बंद दाराआड चर्चा
NCP Leader Bhagirath Bhalke On The Way Join Congress
May 8, 2023, 08:00 PM IST