congress

Rahul Gandhi Disqualification : राहुल गांधी यांच्यावर कारवाई; वायनाड येथे 'काळा दिवस', तर महाराष्ट्रात तीव्र आंदोलन

Rahul Gandhi Disqualification :  राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्य रद्द केल्याच्या निषेधार्थ वायनाड येथे 'काळा दिवस' ​​पाळण्यात येणार आहे. तर राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यामुळे काँग्रेसने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. सोमवारी महाराष्ट्र राज्यात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे.

Mar 25, 2023, 11:50 AM IST

Video : कार्यकर्ता जवळ येताच कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांना राग अनावर; कानाखाली लगावली अन् थेट गाडीत बसले

Karnataka Assembly Election : कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटकात सध्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. दुसरीकडे मात्र कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सिद्धरामय्या (Siddaramaiah) हे नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. 

Mar 25, 2023, 10:46 AM IST

Rahul Gandhi : खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांची आज पत्रकार परिषद

Rahul Gandhi PC :  खासदारकी रद्द झाल्यावर आज काँग्रेस नेते राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहेत. खासदारकी रद्द झाल्यावर राहुल गांधी यांची ही पहिली पत्रकार परिषद आहे. दरम्यान, काँग्रेसकडून जनआंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. राहुल गांधीप्रश्नी पक्ष त्यांच्या पाठिशी ठाम आहे. कारवाईविरोधात आवाज उठविण्यात येणार आहे, असे काँग्रेसने स्पष्ट केलेय.

Mar 25, 2023, 09:16 AM IST

राहुल गांधींची खासदारकी ज्यामुळे गेली ते लिली थॉमस प्रकरण काय आहे?

सर्वोच्च न्यायालयाच्या 10 जुलै 2013 च्या निकालानुसार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. कोर्टाचा हा निर्णय कायम राहिल्यास राहुल गांधी यांना सहा वर्ष निवडणूक लढवता येणार नाही.

Mar 24, 2023, 06:14 PM IST

4 वर्षांपूर्वीचं भाषण, 2 वर्षांची शिक्षा आणि खासदारकी रद्द... काय आहे ते संपूर्ण प्रकरण, जाणून घ्या एका क्लिकवर

Rahul Gandhi Disqualified : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांची संसद सदस्यता रद्द केली आहे. मोदी आडनाव प्रकरणात सूरत सेशन कोर्टाने त्यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आगे. 

Mar 24, 2023, 04:06 PM IST

"आईच्या अंत्यसंस्कारानंतर कर्तव्यावर येणाऱ्या PM मोदींना तुम्ही चोर म्हणता"; CM एकनाथ शिंदे सभागृहात कडाडले

Eknath Shinde on Modi: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेतही (Vidhan Sabha) उमटले आहेत. सभागृहाबाहेर राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारल्याने विरोधक आक्रमक झाले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोदींची स्तुती करत विरोधकांना खडे बोल सुनावले आहेतय 

 

Mar 24, 2023, 12:39 PM IST

Surpanakha Jibe: काँग्रेस जशास तसं उत्तर देणार! शूर्पणखा म्हणणाऱ्या मोदींविरोधात दाखल करणार मानहानीचा खटला, म्हणाले "आता कोर्ट..."

Renuka Chowdhury Tweet: काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गुजरातमधील सूरत (Surat) कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसकडून संपूर्ण राज्यभरात आंदोलन केलं जात आहे. दरम्यान दुसरीकडे काँग्रेसनेही पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात (Narendra Modi) अब्रुनुकसानीचा खटला (defamation suit) दाखल करण्याची तयारी केली आहे. रेणुका चौधरी (Renuka Chowdhury) यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. 

 

Mar 24, 2023, 12:09 PM IST

Supreme Court : ED, CBI च्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, 5 एप्रिलला सुनावणी

Supreme Court  ED CBI : काँग्रेससह 14 विरोधी पक्षांनी सीबीआय आणि ईडीच्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. यामध्ये ठाकरे गट, राष्ट्रवादी पक्षाचाही समावेश आहे. ईडी सीबीआयविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. 

Mar 24, 2023, 11:39 AM IST

Rahul Gandhi : मानहानी प्रकरणात खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा

 Rahul Gandhi Guilty :  काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना मानहाणी प्रकरणात कोर्टाने दोषी ठरवले आहे. मोदी आडनावावरुन विनोद करणे राहुल यांना भोवले आहे.

 

Mar 23, 2023, 11:18 AM IST

Maharashtra political crisis: "मुख्यमंत्री बनण्यासाठी एकनाथ शिंदे यांनीच ठाकरेंचं सरकार पाडलं"

Thackeray vs Shinde : मुख्यमंत्री बनण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं सरकार पाडलं. बेईमानीचं बक्षीस म्हणून शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं गेलं, असा युक्तिवाद कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी केलाय.

 

Mar 16, 2023, 04:59 PM IST

Maharashtra Budget Session 2023 : कोळंबकर, संजय शिरसाट यांचा शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर

Maharashtra Budget Session 2023 :  विधानसभेत सरकारवर मोठी नामुष्की ओढवली. सात मंत्री उपस्थित नसल्यामुळे विशेष बैठकीचे कामकाज उद्यावर ढकलण्याची वेळ सरकारवर आली. तर दुसरीकडे राज्याच्या अर्थसंकल्पावरुन विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर आक्रमक झालेत. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज विरोधकांनी जोरदार आंदोलन केले. 

Mar 15, 2023, 01:40 PM IST

फ्री कोचिंग, एलआयसीचे हप्ते, एलईडी टीवी... निवडणुकीआधीच उमेदवारांचं मतदारांना हायटेक आमिष

Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी मे महिन्यात निवडणूक होणार आहे. कोणत्याही पक्षाने उमेदावारांची यादी जाहीर केलेली नाही. पण दोन महिने आधीपासूनच इच्छुक उमेदवारांनी मतदारांना आमिष देण्यास सुरुवात केली आहे. 

Mar 13, 2023, 01:25 PM IST