Karnataka Election: PM मोदींचा मेगा रोड शो, अन् दुसरीकडे राहुल गांधींचा डिलिव्हरी बॉयच्या स्कुटवरुन प्रवास, VIDEO व्हायरल
Karnataka Election 2023: काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election) प्रचारानिमित्त सध्या बंगळुरुत (Bengaluru) आहेत. यावेळी त्यांनी डिलिव्हरी बॉयच्या स्कुटवरुन जवळपास 2 किमी प्रवास केला.
May 7, 2023, 05:10 PM IST
Karnataka Election 2023 : 'करप्शन रेट कार्ड'मुळे काँग्रेस अडचणीत, निवडणूक आयोगाने मागितलं उत्तर
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांनी जोर धरला आहे. आता काँग्रेसने निवडणुकीत केलेल्या एका जाहीरातीने नव्या वादाला तोंड फुटलं असून निवडणूक आयोगाने हा विष्य गांभार्याने घेतला आहे.
May 6, 2023, 09:57 PM ISTKarnataka Election 2023: प्रियंका गांधी नमाज पठण करतात, मी त्यांना एकदा....; स्मृती इराणी यांचा मोठा दावा
Karnataka Election 2023: जे नमाजचं (Namaz) पठण करतात ते मंदिर बांधत नाहीत असं म्हणत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर काँग्रेसनेही (Congress) त्यांना उत्तर दिलं असून आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंकडे लक्ष द्या असं म्हटलं आहे.
May 6, 2023, 04:47 PM IST
कर्नाटक निवडणुकीआधी काँग्रेसची सभा उधळून लावली
Karnataka Elections 2023 : कर्नाटक निवडणुकीआधी राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. काँग्रेसची बेळगावातली सभा उधळून लावण्यात आली आहे. काँग्रेस उमेदवारासाठी देसूरमध्ये ही सभा आयोजीत करण्यात आली होती.
May 6, 2023, 03:01 PM ISTKarnataka Election : 'प्रियंका गांधींना अमेठीत नमाज पढताना पाहिलं...' स्मृती इराणींच्या वक्तव्याने खळबळ
Smriti Irani Statement: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या एका वक्तव्याने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत या विधानाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
May 5, 2023, 03:05 PM ISTSharad Pawar Resignation । पवार यांच्या राजीमान्यावर छगन भुजबळ यांचे मोठे वक्तव्य
NCP Leader Chhagan Bhujbal On Sharad Pawar Resignation
May 5, 2023, 01:15 PM ISTSharad Pawar Resignation । कार्यकर्ता आक्रमक, रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न
NCP Activist Aggressive And Try To End Life In Demand For Withdrawl Of Sharad Pawar Resignation
May 5, 2023, 01:10 PM ISTSharad Pawar Resignation Rejected । राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष
Flower Showers On NCP Committee Members After Resignation Rejected
May 5, 2023, 01:05 PM ISTSharad Pawar Resignation Rejected । राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया
NCP Activist Reaction On Sharad Pawar Resignation Rejected By Committee
May 5, 2023, 01:00 PM ISTशरद पवार यांचा राजीनामा सर्वानुमते नामंजूर - प्रफुल्ल पटेल
Sharad Pawar Resignation Updates : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राजीनामा सर्वानुतांनी नामंजूर करण्यात आला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम राहावे आणि त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असा निवड समितीने प्रस्ताव पारित केला आहे, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी यांनी दिली.
May 5, 2023, 12:08 PM ISTमोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक, थेट LIVE
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक, थेट LIVE
May 5, 2023, 11:46 AM ISTKarnataka Election : बजरंग दलाचा मुद्दा पेटला, आता काँग्रेसची भगवान हनुमानाबाबत मोठी घोषणा
Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बजरंग दल आणि हनुमानाच्या मुद्द्यावर भाजपने रान उठवले आहे. पंतप्रधान मोदी यांनी बजरंग दलावर बंदी घालण्याच्या घोषणेची तुलना हनुमान बंदी असल्याचे म्हटले. तसेच माजी उपमुख्यमंत्री केएस ईश्वरप्पा यांनी काँग्रेसचा जाहीरनामा जाळला तर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा जाहीरनामा फाडला. राज्याच्या अनेक भागात मोर्चे काढलेत.
May 5, 2023, 08:38 AM ISTराष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वाची बैठक, मोठी घोषणा होण्याची शक्यता
Sharad Pawar Resignation and NCP meeting : राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक होत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा यासाठी आज 11 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत शरद पवार यांच्या निवृत्तीनंतर काय यावर चर्चा होणार आहे. पक्षाला एकसंघ बाधून ठेवण्यासाठी काय काय करता येईल, याचाही विचार होण्याची शक्यता आहे.
May 5, 2023, 07:59 AM ISTKarnataka Election: कर्नाटकात बजरंग दलावरुन वाद का पेटला आहे? RSS चा याच्याशी काय संबंध?
Karnataka Election 2023: कर्नाटकात (Karnataka) बजरंग दलावरुन (Bajrang Dal) सध्या वाद पेटला आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात (Congress Manifesto) सत्तेत आल्यास बजरंग दलावर (Bajrang Dal) बंदी घालण्याचं आश्वासन दिल्याने आंदोलन पेटलं आहे. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मतदारांना मतदान करताना 'जय बजरंगबली' घोषणा देण्याचं आवाहन केलं आहे.
May 4, 2023, 06:00 PM IST
टीपू सुलतानच्या तोंडाला फासलं काळं, चित्रपटाच्या पोस्टरवरुन नवा वाद
Tipu Sultan Film:कर्नाटक विधानसभेच्या मतदानाची तारख जसजशी जवळ येतेय, तसतसं राजकीय वातावरण आणखी तापू लागलं आहे. आता टीपू सुलतान चित्रपटावरुन नाव वाद उभा राहिला आहे.
May 4, 2023, 03:44 PM IST