'चोमडेगिरी बंद करा', नाना पटोलेंनी सुनावल्यानंतर संजय राऊतांनी दिलं उत्तर, म्हणाले "चाटुगिरी..."
Nana Patole vs Sanjay Raut: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patl) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सध्या शाब्दिक चकमक सुरु आहे. नाना पटोले यांनी संजय राऊतांना चोमडेगिरी बंद करा असं सुनावल्यानंतर त्यांनीही उत्तर दिलं आहे.
May 3, 2023, 11:28 AM IST
Sharad Pawar Retirement । छगन भुजबळ यांनी सांगितले, पुढचा अध्यक्ष कोण असणार?
NCP MLA Chhagan Bhujbal On Supriya Sule And Ajit Pawar As_Successor
May 3, 2023, 11:15 AM ISTमहाविकास आघाडीची ही शेवटची 'वज्रमूठ सभा', अजितदादांबाबत शिंदे गटाचा मोठा दावा
Shinde Group on Maha Vikas Aghadi Sabha : मुंबईत महाविकास आघाडीची सभा झाली. मात्र, ही आघाडीची वज्रमूठ शेवटची असेल, असा दावा शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. 'वज्रमूठ' सभेनंतर विरोधक भाजप आणि शिंदे गटाकडून येणाऱ्या प्रतिक्रियावरुन राजकीय वातावरण आणखी तापणार याची झलक दिसून आली आहे.
May 2, 2023, 12:33 PM ISTकर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध, 'या' गोष्टी मोफत देण्याची मोठी घोषणा
Karnataka Election 2023: काँग्रेसने आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. अनेक गोष्टी मोफत देण्याचे आश्वासन जनतेला दिले आहे. यात मोफत वीज, महिलांसाठी मोफत बस प्रवास याचे आश्वासन देण्यात आले आहे.
May 2, 2023, 11:39 AM ISTकाँग्रेसची मोठी घोषणा, सरकार आल्यानंतर कर्नाटकात महिलांना मोफत प्रवास
Karnataka Election 2023 : कर्नाटकात काँग्रेसने मतदारांना आकर्षित करण्यासाठी महिलांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केली आहे. दरम्यान, कर्नाटकात सत्ताबद्दल निश्चित आहे, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
Apr 28, 2023, 12:53 PM ISTKarnataka Election 2023: "नरेंद्र मोदी म्हणजे विषारी साप"; मल्लिकार्जून खर्गेंच्या विधानानंतर वाद
Karnataka Election 2023: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना विषारी साप (poisonous snake) म्हटलं आहे. यानंतर भाजपा (BJP) संतापली असून त्यांनी प्रत्युत्तर देत आहे.
Apr 27, 2023, 05:24 PM IST
'ठाकरे गटातील 13 आणि राष्ट्रवादीचे 20 आमदार तर काँग्रेसचे बडे नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात'
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी. ठाकरे गटातील आमदारा आणि राष्ट्रवादीमधील आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तसेच काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी भेट घेतली आहे. तशी चर्चा आहे, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.
Apr 27, 2023, 11:32 AM ISTनाशिकची द्राक्षं, नागपूरची संत्री, कोण कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?
एखाद्या राज्यातलं सर्वात शक्तिशाली राजकीय पद म्हणजे मुख्यमंत्रीपद.. मात्र सध्या महाराष्ट्रात भाव मुख्यमंत्रीपदाच्या बॅनर्सचं पिक आलंय. पाहुयात कुणाकुणाला मुख्यमंत्री व्हायचंय? .
Apr 26, 2023, 08:00 PM ISTSena Congress Alliance| शिवसेनेकडून काँग्रसेला युतीची ऑफर
Gulabrao Patil Statement On Sena Congress Alliance
Apr 26, 2023, 02:20 PM ISTKarnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा नवा प्लान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची प्रचारात उडी
Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. 2018च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 60 जागा केवळ 2000 मतांच्या फरकाने गमविल्या होत्या. या जागांवर काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे.या निवडणुकीसाठी राहुल गांधी यांच्य सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
Apr 25, 2023, 02:00 PM ISTमहाविकास आघाडीत 'घडलंय बिघडलंय' शरद पवारांच्या विधानाने पुन्हा संभ्रम
महाविकास आघाडीत 'घडलंय बिघडलंय' शरद पवारांच्या विधानाने पुन्हा संभ्रम
Apr 24, 2023, 06:40 PM ISTसंभाजीनगरच्या पैठण बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या दोन गटात हाणामारी
Clash between two groups of Congress in Sambhajinagar's Paithan Bazar Samiti election
Apr 22, 2023, 08:50 PM ISTVIDEO: राहुल गांधींनी अखेर घर सोडलं, स्वत: दरवाजा बंद करत लावलं कुलूप; चेहऱ्यावर हसू ठेवत घेतला कर्मचाऱ्यांचा निरोप
Rahul Gandhi vacates Bunglow: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपलं सरकारी निवासस्थान अखेर सोडलं आहे. राहुल गांधी यांनी आपलं सर्व सामान आई सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या 10 जनपथ येथील निवासस्थानी हलवलं आहे.
Apr 22, 2023, 06:46 PM IST
Rahul Gandhi । राहुल गांधी यांनी शासकीय बंगला सोडला
Rahul Gandhi left the government bungalow
Apr 22, 2023, 02:15 PM ISTKarnataka Elections : तेजस्वी सूर्या स्वतःच्याच राज्यात प्रचारापासून वंचित? भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत नाव नाही
Karnataka Elections : भाजपसह काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून बड्या नेत्यांना वगळण्यात आले आहे. भाजपचे फायरब्रँड युवा नेते तेजस्वी सूर्या यांच्यासह काँग्रेसचे सचिन पायलट आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनाही संधी देण्यात आलेली नाही
Apr 21, 2023, 12:08 PM IST