congress

Maharashtra Politics: आमदारकीला शोभेल असं वागले पाहिजे अजित पवारांचा गोपीचंद पडळकर यांना टोला

Ajit Pawar on Gopichand Padalkar: मध्यंतरी गोपीचंद पडळकर (gopichand Padalkar) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून अजित पवारांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे सध्या राजकीय वातावरण जोरात तापलं असून अजित पवारांनी पडळकरांची शाळा घेतली आहे. 

Dec 10, 2022, 03:31 PM IST

"कॉंग्रेसमुळे मला चार मुले झाली"; भाजप खासदार रवि किशन यांची मुक्ताफळे

Ravi Kishan : भोजपुरी सुपरस्टार आणि भाजप खासदार रवी किशन यांनी देशाच्या वाढत्या लोकसंख्येसाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे.

Dec 10, 2022, 09:22 AM IST

Chandrakant Patil : चंद्रकात पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद

 चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी रौद्र रुप धारण केलं.

 

Dec 9, 2022, 06:45 PM IST

Sonia and Rajiv Gandhi Love Story : सोनिया यांच्यावरील जीवापाड प्रेमापोटी राजीव गांधींनी असं काही केलं जे कुणी करुच शकणार नाही

Sonia and Rajiv Gandhi Love Story : माजी पंतप्रधान, राजीव गांधी (Rajiv Gandhi ) आणि त्यांच्या पत्नी सोनिया गांधी (Sonia Gandhi) ही जोडी जेव्हाजेव्हा समोर आली, तेव्हातेव्हा त्यांच्या नात्यात असणारं प्रेम, एकमेकांप्रती असणारा आदर या भावना प्रकर्षानं पाहायला मिळाल्या. 

Dec 9, 2022, 10:43 AM IST

Himachal Pradesh Assembly Election Result: हिमाचल प्रदेशचा नवा मुख्यमंत्री कोण?; ही तीन नावे चर्चेत, काँग्रेसची महत्वाची बैठक

Himachal Pradesh Assembly : हिमाचल प्रदेशात  विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेस नेते विजयी उमेदवारांची घेणार भेट आहेत. 

Dec 9, 2022, 08:55 AM IST