धक्कादायक! सतत डोळे चोळण्याच्या सवयीमुळे 21 वर्षीय तरुणाने दृष्टी गमावली; थेट रुग्णालयात..
Continuous Eye Rubbing Lost Vision: या तरुणाने सोशल मीडियावरुन त्याच्याबरोबर घडलेल्या या विचित्र प्रकाराची माहिती दिली आहे. त्याने नेमका हा सारा प्रकार कसा घडला आणि काय काय झालं हे व्हिडीओत सांगितलं आहे.
White discharge : सतत Vaginal Discharge होतोय? 'ही' असू शकतात यामागची कारणं
योनीमार्गातून (Vagina) येणाऱ्या पांढऱ्या स्रावामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. काही प्रकरणांमध्ये, पांढरा स्त्राव सामान्य असतो आणि काही प्रकरणांमध्ये हा स्राव होणं आरोग्याच्या समस्यांचं संकेत देतो.
Gold Silver Rate | सलग घसरणीनंतर सोन्याच्या दरात स्थिरता; लग्नसराईत ग्राहकांना फायदा
लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात आज स्थिरता दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार होतेय.
लातुरकरांना मिळणार नवी रेल्वे, मुंबई-बिदर रेल्वे सुरूच राहणार
पर्याय म्हणून बिदर ते मुंबई नवीन रेल्वे सुरू केली जाणार आहे. त्यामुळे १ जूलै रोजी लातूरला नवीन रेल्वे मिळणार आहे.