Kitchen Tricks: अनेकदा आपली भाजीची ग्रेव्ही ही पातळ होते अशावेळी काही टिप्स फॉलो करून तुम्ही भाजीची ग्रेव्ही घट्ट करू शकता. कसं ते जाणून घेऊयात...
Peanut Chaat Recipe in Marathi: संख्याकाळी काही तरी हलका नाश्ता हवा असतो. अशावेळी तळलेलं, अनहेल्दी खाण्यापेक्षा तुम्ही टेस्टी आणि हेल्दी शेंगदाणा चाट बनवून खाऊ शकता. चला याची सोपी रेसिपी जाणून घ्या.
रोज रोज एकच प्रकारच्या भाज्या खाऊन कंटाळले असाल, तर ही नारळाच्या शाहाळ्याची मलईदार, चविष्ट भाजी नक्की ट्राय करा. एकदा ही भाजी खाल्ली तर तुम्ही या हिवाळ्यात हमखास दोन तीन वेळा करुन खाणार. या पारंपारिक भाजीची रेसिपी आजच नोट करुन घ्या.
Kitchen Tips In Marathi: आता गारठा वाढला आहे. थंडी सुरू झाल्यावर गृहिणींना एक समस्या येते ती म्हणजे इडलीचे पीठ नीट आंबत नाही. यासाठी काही टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आता गणेशोत्सव म्हणजे तळणीचे पदार्थ हे आलेच. अशावेळी पुरी हा पदार्थ आलाच.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पाची आरास याबरोबरच नैवेद्याची तयारीही घराघरात सुरू झाली आहे. पण मोदक करताना एक जरी फसला तरी पुढे सगळे मोदक करायचा हिरमोड होऊन जातो.
अळुवडी हा अनेकांचा जीव की प्राण पदार्थ आहे. श्रावणात व गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी हमखास घराघरांत अळुवडी केली जाते. आज आम्ही तुम्हाला अळुवडीची खास रेसिपी सांगणार आहोत.
पावसाळ्यात इडली-डोसा करायचा बेत आखताय. पण पीठ आंबतच नाहीये किंवा फुगतच नाहीये, असं तुमच्यासोबत कधी झालंय का? अनेकींना हा प्रश्न पडतो.
How to Set Curd At Home:घरच्या घरी तुम्ही उन्हाळ्यातही छान मलईदार दही बनवू शकता. यासाठी एक साधी सोपी पद्धत आणि काही ट्रिक्स फॉलो करण्याची गरज आहे.
होळीचा सण म्हटलं की पुरणपोळीही आलीच. होळीच्या आठ दिवसा आधीपासूनच पोळी बनवण्याची तयारी सुरू केली जाते.
Strawberry Cheesecake Recipe: सध्या बाजारात स्ट्रॉबेरी भरपूरप्रमाणत उपलब्ध आहेत. अशात त्याचा केक घरीच घरी कमी मेहनत करून बनवू शकता.
या भांड्यांचे कण अन्नामध्ये मिसळतात आणि हे कण शरीरातील वेगवेगळ्या भागांमध्ये साठून राहतात. म्हणून या धातुच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. ही भंडी कोणती जाणून घ्या.
नुकताच, अभिनेत्री करिश्मा तन्नाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ती नारळाच्या करवंटीचा वापर करत इडली बनवत दिसत आहे. जाणून घ्या, नारळाच्या करवंटीमध्ये इडली बनवण्याची पद्धत आणि त्याचे फायदे.
Bajra Ladoo Recipe: जर तुम्हाला बाजरीची भाकरी खाण्याचा कंटाळा आला असेल तर त्यापासून चवदार आणि आरोग्यदायी असे बाजरीचे लाडू करून पहा.
How to Make Malvani Masala: हा मसाला जेवणाची चव दुप्पट करतो. घरच्याघरी बनवलेल्या मसाल्याची चव बाहेरच्या मसाल्यापेक्षा अगदीच उत्तम असते.
Guava Pickle Recipe: हिवाळ्यात बाजारात मुबलक प्रमाणात पेरू आले आहेत. या पेरूचे लोणचं कसं बनवायचे याची सोपी रेसिपी जाणून घेऊयात.
जेवणासोबत आपल्याला वेगेवगेळ्या पद्धतीच्या चटण्या खायला आवडतात. याचसाठी आज आम्ही बेसिक पण अतिशय चवदार अशा लसणाच्या चटणी रेसिपी घेऊन आलो आहोत.
Dough Kept in Firdge :तुम्हालाही सवय आहे फ्रिजमध्ये ठेवण्यात आलेल्या कणकेपासून चपाती बनवण्याची... मग जाणून घ्या हे आरोग्यासाठी फायदेकारक की नाही...
Fried Rice from Leftover Rice: रात्रीच्या जेवणातील भात उरला असेल तर त्यापासून तुम्ही चवदार रेस्टॉरंट स्टाईल फ्राईड राईस सहज बनवू शकता.
cooking tips: आपल्याला डॉक्टर नेहमी विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या खाण्याचा सल्ला देत असतात. जेणेकरून आपले आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.
Kitchen Tips:मटार सोलण्यात खूप वेळ जातो. तुम्हालाही जर मटार सोलण्याचा त्रास होत असेल तर ते टाळण्यासाठी काही सोप्या ट्रिक्सचा अवलंब करा आणि काही मिनिटांत सर्व मटार सोला.