copy of hollywood movie

सलमानचा 'ट्यूबलाइट सिनेमा आहे हॉलिवूड सिनेमाची कॉपी

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा आगामी सिनेमा 'ट्यूबलाइट'ची कथा ही एका हॉलिवूड सिनेमाची कॉपी असल्याचं म्हटलं जातंय. सिनेमामध्ये 1962 च्या इंडो-सिनो वॉरच्या देखील काही बॅकड्रॉप आहेत. 'ट्यूबलाइट'ची स्क्रिप्ट ही कॉपी असल्याच्या चर्चा आहे. हा सिनेमा 2015 मध्ये आलेल्या हॉलिवूडच्या 'लिटिल बॉय' सिनेमाचा रिमेक आहे.

Aug 24, 2016, 01:14 PM IST