Nasal Vaccine Price: नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीची ठरली किंमत, या तारखेपासून मिळणार लस
Nasal Vaccine Cost: कोविड-19 प्रादुर्भावाविरुद्ध लढण्यासाठी केंद्र सरकारने भारत बायोटेकच्या नेजल व्हॅक्सिन (Bharat Biotech Nasal Vaccine) किंमत ठरली आहे. बूस्टर डोसच्या दृष्टीने या लसीकरण (Covid 19 Vaccination Drive) मोहिमेत याचा समावेश करण्यात आला आहे.
Dec 27, 2022, 02:22 PM ISTCovid 19 लसीचा बूस्टर डोस घ्यायचा आहे का? या स्टेप्स फॉलो कराल
Booster Dose: कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण भारतातही आढळले आहेत. कोरोना व्हायरस BF7 व्हेरियंट ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट आहे. नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत कोविड गाइडलाइन्सचा आढावा घेण्यात आला. अशात कोरोना लसीकरण आणि बुस्टर डोस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे
Dec 22, 2022, 06:28 PM ISTआताची मोठी बातमी! बूस्टर डोससाठी 'या' Vaccine ला मंजूरी, जाणून घ्या, कधी आणि किती रुपयांना मिळणार
तूम्ही बूस्टर डोस घेतला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे
Aug 11, 2022, 02:09 PM ISTमोठी बातमी! 5 ते 11 वयोगटातील मुलांनाही लस मिळण्याचा मार्ग मोकळा, तज्ज्ञांची शिफारस
गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच दिलासा देणारी बातमी
Apr 21, 2022, 09:57 PM IST
Vaccine : 12 ते 14 वर्षाच्या मुलांना या तारखेपासून मिळणार वॅक्सीन
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 12 ते 14 वर्षाच्या मुलांच्या लसीकरणाला मंजुरी दिली आहे.
Mar 14, 2022, 03:54 PM ISTOmicron Variant : दोन डोस घेतलेले Omicron पासून किती सुरक्षित?
देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असताना ओमायक्रॉनचं (Omicron) संकटही उभं ठाकलं आहे
Dec 28, 2021, 03:31 PM ISTCorona विरुद्धच्या लढाईत आणखी तीन अस्त्र, दोन लस आणि एका गोळीला मान्यता
खुशखबर... घाबरु नका, कोरोना धूम ठोकेल, कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणखी ह्या ३ औषधांना मान्यता
Dec 28, 2021, 02:45 PM IST