cornavirus in india

Covid-19: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कधीपर्यंत राहणार ? CEA कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी माहिती दिली

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. (Coronavirus in India) त्यामुळे देशात कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे.  

Apr 22, 2021, 09:56 AM IST

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. वालिया, सीताराम येचुरी यांच्या मुलाचे कोरोनाने निधन

देशात कोरोना विषाणूचा कहर वाढत आहे. (Cornavirus in India) नवीन समस्याही येत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यू संख्येत सतत वाढत जात आहे.  

Apr 22, 2021, 09:10 AM IST

Covid-19: कोरोनाचा कहर सुरुच, वर्ल्ड रिकॉर्ड मोडला, 24 तासात सर्वाधिक मृत्यू

कोरोनाने  (Cornavirus) हाहाकार माजवला आहे. आरोग्य यंत्रणा अपुरी पडू लागली आहे. भारतातील कोरोना प्रादुर्भावामुळे (Cornavirus in India) रुग्ण वाढीचा वेग थांबताना दिसत नाही. 

Apr 22, 2021, 08:09 AM IST

संसदेतही कोरोनाचा धोका; दुष्यंत सिंहांच्या संपर्कात आलेल्या 'त्या' खासदाराचा खुलासा

माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यादेखील सेल्फ आयसोलेशनमध्ये गेल्या आहेत. 

Mar 20, 2020, 08:00 PM IST