corona capsule

Corona Capsule : लसीपाठोपाठ फायझर कंपनी आणणार कोरोनावर गोळी

लसीपाठोपाठ अमेरिकी कंपनी फायझर कंपनी (Fizer company) आता कोरोनावर कॅप्सूल (Corona capsule) काढण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी पी फायझर कंपनी मानवी चाचण्यादेखील सुरू करणार आहे. कंपनीचा दावा आहे की, कोरोनाची लक्षणं दिसताच ही गोळी जर घेतली, तर या आजाराचे गंभीर परिणाम भोगावे लागणार नाहीत. 

Mar 25, 2021, 02:01 PM IST

Corona Capsule : लवकरच येणार कोरोना कॅप्सूल? भारतात तयार होतेय कोरोनाचा खात्मा करणारी कॅप्सूल

कोरोनावर औषध कधी येणार? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळणार आहे. कारण भारतात कोरोनावरची कॅप्सूल तयार होते आहे. प्रेमास बायोटेक नावाची कंपनी कोरोनावरची कॅप्सूल तयार करते आहे. अमेरिकन कंपनी ओरामेड फार्मा या कंपनीच्या मदतीनं भारतात ही कॅप्सूल तयार होते आहे. 

Mar 23, 2021, 02:51 PM IST