corona third wave

मेडिकलमध्ये मिळणार लस? कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन 'या' किंमतीत

कोविशील्ड, कोव्हॅक्सीन खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार, सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

Jan 26, 2022, 05:34 PM IST

'या' देशात ओमायक्रॉनची लाट ओसरली? निर्बंध शिथिल, मास्कचं बंधनही संपणार

सरकराने केलेल्या घोषणेनुसार 26 जानेवारीला निर्बंधांचा कालावधी संपणार आहे

Jan 19, 2022, 08:32 PM IST

बापरे! कोरोनाच्या 21 महिन्यांच्या काळात 'इतकी' मुलं झाली अनाथ, बाल आयोगाने जाहीर केली आकडेवारी

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने अनाथ मुलांशी संबंधित आकडा सर्वोच्च न्यायालयात सांगितला आहे. 1 एप्रिल 2020 नंतर अनाथ झालेल्या मुलांची ही संख्या आहे.

 

Jan 17, 2022, 09:02 PM IST

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात किती जणांना कोरोना? तर मुंबईतला आकडा काय?

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घट होताना दिसतेय. मात्र राज्याच्या आकड्यांमध्ये (maharashtra corona update) फार काही घट होत नाहीये. 

 

Jan 16, 2022, 09:45 PM IST

Mumbai Corona Update | मुंबईत दिवसभरात किती कोरोना पॉझिटिव्ह? एकूण किती रुग्ण?

झपाट्याने वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येत (Mumbai Corona Update) आता झपाट्याने घट होताना दिसत आहे. 

 

Jan 16, 2022, 07:44 PM IST

Corona Third Wave | कोरोनाची जीवावर उठलेली तिसरी लाट केव्हा संपणार?

जगभरात धुमाकूळ घालणारी कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) कधी संपणार, याचं उत्तर आता मिळालं आहे. 

 

Jan 16, 2022, 06:50 PM IST

कोरोनातून मुक्त झाल्यानंतर नवी समस्या, हे नवे आजार

 Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक दिसून येत आहे.कोरोनातून मुक्त झाल्यानंतर काही आजार बळावत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

Jan 15, 2022, 11:27 AM IST

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात, कधीपर्यंत राहणार कायम? काय म्हणाले राजेश टोपे

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून दैनंदिन रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे

Jan 10, 2022, 07:05 PM IST

Corona संसर्ग चौपट वेगाने पसरतोय, 'या' काळात धोका आणखी वाढणार, तज्ज्ञांचा दावा

कोरोना दैनंदिन रुग्णांची संख्या दीड लाखांच्या पार गेली आहे

Jan 10, 2022, 01:29 PM IST

Corona Third Wave : देशात एका दिवसात कोरोनाचे दीड लाख रुग्ण, PM मोदींनी बोलावली तातडीची बैठक

देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता

Jan 9, 2022, 02:24 PM IST

Corona Third Wave : देशात एका दिवसात कोरोनाचे दीड लाख रुग्ण, PM मोदींनी बोलावली तातडीची बैठक

देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता

Jan 9, 2022, 02:24 PM IST

Rajesh Tope | राज्यात कोरोनाची तिसरी लाट? निर्बंध आणखी कठोर करण्याबाबत आरोग्यमंत्री काय म्हणाले ?

राज्यात कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) येण्याच्या उंबरठ्यावर आहे. राज्यात (Maharashtra Corona Update) काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

Dec 28, 2021, 09:58 PM IST

कोरोनाची तिसरी लाट? मुंबईसह राज्यात रुग्णसंख्येत मोठी वाढ

आरोग्यमंत्र्यांनी दिले राज्यात कठोर निर्बंधाचे संकेत 

Dec 28, 2021, 08:28 PM IST

राज्यात पुन्हा कोरोनाचा धोका! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले 'हे' निर्देश

गेल्या 20 दिवसांत राज्यात सक्रिय रुग्णांत 50 टक्के वाढ 

Dec 27, 2021, 04:54 PM IST