corona virus cases in india

राज्यात 63 हजार विलगीकरण, 33 हजार ऑक्सिजन बेड्स आणि... अशी आहे राज्याची तयारी

कोरोना JN.1 व्हेरिएंटमुळे रुग्णांची संख्या वाढतेय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला.  राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Dec 21, 2023, 08:55 PM IST

देशात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला, 24 तासांत 358 रुग्ण... मुंबईकरांसाठी 'या' महत्त्वाच्या सूचना

Corona Cases in India : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढलाय. गेल्या24 तासांत 358 रुग्णांची नोंद करण्यात आलीय. केरळमध्ये सर्वाधिक 300 रुग्ण आढळले असून केंद्राकडून सतर्क राहण्याचे राज्यांना निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनंही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. 

Dec 21, 2023, 02:26 PM IST

महाराष्ट्रात कोरोनाचा नवा व्हेरिएंटः 2 लस आणि बूस्टर डोस घेतलेल्यांचं काय? तज्ज्ञ काय सांगतात

Coroan Cases in Maharashtra : महाराष्ट्र आणि केरळमध्ये नव्या व्हेरिएंटचा JN.1 चे एक एक रुग्ण आढळल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. 

Dec 21, 2023, 12:50 PM IST

राज्यात 24 तासात तब्बल इतक्या कोरोना रुग्णांची नोंद ...महाराष्ट्र सरकार सतर्क

Coroan Cases in Maharashtra : देशासह महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. JN1 या कोविडच्या नव्या विषाणूच्या बाबत काळजी घेण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलंय.

Dec 20, 2023, 09:30 PM IST