corona

Coronavirus : मुंबईत कोरोनाची सुपरफास्ट वाढ; देशातही रुग्णवाढीचा विस्फोट

Coronavirus :1 एप्रिलला मुंबईत 189 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 21 आहे.  कोरोनासोबतच H3N2 च्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा तसंच कोरोनाचे नियम पाळा असं आवाहन महापालिका प्रशासनानं केले. तसेच आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाल्या आहेत. 

Apr 2, 2023, 11:35 PM IST
The risk of corona has increased in the country PT40S

देशात कोरोनाचा धोका वाढला

The risk of corona has increased in the country

Apr 1, 2023, 11:05 PM IST

Fact Chek! कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना लॉटरी? सरकार तुमच्या खात्यात 5 हजार जमा करणार?

ज्यांनी कोरोनाचे दोन डोस घेतलेत त्यांना 5 हजार रुपये मिळणार आहेत. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. असा एक मेसेज व्हायरल होतोय...पैसे हवे असतील तर काय करावं लागेल तेदेखील सांगण्यात आलंय...हा दावा खरा आहे का...? 

Mar 31, 2023, 11:09 PM IST

Corona Return : पुन्हा एकदा बूस्टर डोस घ्यावा लागणार, WHO ने जारी केल्या नव्या गाईडलाईन्स

Omicron Variant: जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोरोनाचा प्रभाव कमी व्हायला हवा होता. पण गेल्या काही दिवसात कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.

Mar 29, 2023, 10:30 PM IST

Corona Returs : भुजबळ- शंभूराज देसाईंना कोरोना, आमदारांना टेन्शन... कोरोनाच्या XBB 1.16 व्हेरियंटची लाट

कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय.. महाराष्ट्रासह देशभरात अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय... त्यात छगन भुजबळ आणि शंभूराज देसाई या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्यानं विधिमंडळ अधिवेशनाला उपस्थित आमदारांच्या काळजाचा ठोका चुकलाय... 

Mar 29, 2023, 07:25 PM IST

Corona : कोरोनाचा पुन्हा धोका वाढल्याने राज्यांना अलर्ट, RTPCR टेस्ट वाढविण्याच्या सूचना

Coronavirus Update: देशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याचने  पुन्हा चिंता व्यक्त करण्यात आली आहे. केंद्र सरकारने राज्यांना अलर्ट जारी केला आहे. तसेच कोरोना चाचणी वाढविण्याच्याही सूचना केल्या आहेत.

Mar 28, 2023, 08:28 AM IST

Fact Chek : कोरोना पेक्षा भयानक महामारी येणार? अमेरिका-चीन-युरोपच्या प्रयोगशाळेत तयार होतोय जीवघेणा व्हायरस

Fact Chek : जगभरातील अनेक प्रयोगशाळांमध्ये घातक विषाणू, जीवाणूंवर संशोधन सुरू आहे.  या प्रयोगशाळेतून भविष्यात कोरोनापेक्षा धोकादायक विषाणूंचा फैलाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. BSL-4 प्रयोगशाळेत जैव सुरक्षा स्तर 4 इतका असतो. या प्रयोग शांळांमध्ये संशोधक, शास्त्रज्ञ सुरक्षित वातावरणात जगातील सर्वात घातक असलेल्या विषाणूंवर संशोधन करत असतात. 

Mar 27, 2023, 11:04 PM IST